Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ६ महिने नंतर काय??

Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत विविध पदांसाठी युवकांची निवड केली जात आहे . महाराष्ट्र शासना अंतर्गत सध्या युवक व युवतींसाठी नवनवीन योजना राबविले जात आहे .ज्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे, शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना आहे ,त्यानंतर बांधकाम कामगार योजना आहे ,नुकतेच जी राबवली जाणारी लखपती दीदी योजना आहे .अशा बऱ्याचशा योजना सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवली आहे . यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना लाभ घेण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य योजना राबवली आहे .योजना दूत  प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात अशी त्यांची निवड केली जाणार आहे व सहा महिने कालावधीसाठी त्यांची निवड केली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ज्या उमेदवारांचं निवड केली जाणार आहे त्यांच्या मनात विविध शंका आहे व त्या संख्येचा निस्तरन करण्यासाठी इथे सविस्तरपणे माहिती दिलेली आहे.Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana|मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ६ महिने नंतर काय??

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशियन योजने अंतर्गत प्रत्येक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे व या बेरोजगार युवकांसाठी हे खूप मोठी संधी आहे. शासन निर्णय असा सुद्धा आलेला आहे की मुख्यमंत्री युवा कार्यप्रेशन योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देत आहे. या प्रशिक्षणा अंतर्गत प्रत्येक अर्जदार यांनी बारावी पास आहे, आयटीआय कम्प्लीट केलेला आहे किंवा विविध ट्रेड मधून पदवीधारक असेल किंवा पदवी , पदवीधर ,पदव्युत्तरतर असेल या युवकांना ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण दिले जाणार आहे व त्यांना स्वतःच्या पायावरती उभे करण्यासाठी सरकार मदत करणार आहे.Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Yuva Karya Prashikshan Yojana Details युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रश्नांची उत्तरे

युवक कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे पण त्या संबंधित प्रत्येक युवकांच्या मनात विविध शंका आहेत त्या संख्येचं प्रत्येक उत्तरे इथे देण्यात आले आहे.

१. या योजनेअंतर्गत जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांना विद्यावेतन कोणते प्रकारे मिळेल म्हणजे ट्रेनिंग साठी तुम्हाला जावे लागेल का घरी बसून हे विद्यावेतन मिळेल??

-> भरपूर उमेदवारांच्या मनामध्ये ही शंका आहे जसे की लाडकी बहीण योजने अंतर्गत प्रत्येक महिलांच्या बँक खाते पैसे येत आहेत तसेच या उमेदवारांच्या सुद्धा खात्यात मानधन मिळेल का? तर असे नाही, उमेदवारांना कामासाठी जावे लागणार आहे व तिथे काम करावे लागणार आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

२. युवा प्रशिक्षण कार्य योजना चे उद्देश काय असणार आहे??

-> युवा प्रशिक्षण कार्य योजना अंतर्गत ज्या उमेदवारांचे निवड केली जाणार आहे त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे व कुशल मनुष्यबळ विकास करणे या योजनेच्या महत्त्वाची मुख्य हेतू असणार आहे व या योजने अंतर्गत युवकांना काम मिळणार आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे व प्रॅक्टिकली तिथे काम करण्यासाठी मदत होणार आहे.

३. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत तुमची निवड झाली तर तिथे तुम्हाला कोणत्या कारणास्तव सुट्टी मिळू शकते का?

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

->मुख्यमंत्री योजना अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड निवड केली जाणार आहे तिथे त्यांना प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे प्रत्यक्ष त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे . या सहा महिन्यांच्या कालावधीत तुम्हाला रजा मिळू शकते पण फक्त दोन किंवा तीन दिवसाची किरकोळ रजा तुम्हाला मिळू शकते व त्यापेक्षा जर जास्त तुम्ही घरी राहिला तर त्या महिन्याच्या वेतन तुम्हाला मिळणार नाही असे शासकीय जीआर आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे.

4. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न असे आहे की या योजनेअंतर्गत युवकांसाठी कोणते पेन्शन किंवा डीसीपीएस (Defined Contribution Pension System)योजना लागू होईल का?

->तर अंतर्गत कोणतीही पेन्शन योजना लागू होणार नाही . वेतन कायदा किंवा भविष्य निर्वाह निधी कायदा सुद्धा लागू होणार नाही असे सुद्धा सांगितले आहे .

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

5. पुढचा प्रश्न असा आहे की सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीनंतर किंवा ते संपल्यानंतर पुढे त्या युवकांनी काय करावे ?? किंवा त्या अर्जदार उमेदवारांना कोणते नवीन संधी उपलब्ध असणार आहे??

-> या योजनेच्या अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना त्या उमेदवारांना या संबंधित उद्योग किंवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छा असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील म्हणजेच इथे सहा महिन्यानंतर जर त्यांना वाटले तर आपल्याला अजून कालावधीमध्ये वाढवून देऊ शकतात व भविष्यासाठी ही कालावधी वाढू शकतात.

6. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना वेतन कोणत्या प्रकारे मिळेल??

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

->जे अर्जदार आहेत त्यांना अर्ज करते वेळेस संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने भरायचे आहे. ज्या युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत युवकांना प्रशिक्षण मिळणार आहे त्यांना विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारा जमा होणार आहे याची नोंद घ्यावी.

७. या प्रशिक्षण अंतर्गत कोणत्या पदावर युवकांची निवड केली जाणार हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे??

-> युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत उमेदवाराची निवड ही शिपाई, लिपिक, वरिष्ठ लिपिक, कक्षसेवाक किंवा संबंधित जे विभागाच्या नोकरीच्या गरजेनुसार रिक्त पदाच्या गरजेनुसार उमेदवारांची निवड केली जाऊ शकते यामध्ये विविध 22 शासकीय विभागात आपली नोकरीची निवड होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला इथे सविस्तरपणे तो जीआर दिलेला आहे.

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

. युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत Offline अर्ज कुठे द्यावे लागेल?

-> रोजगार कार्यालय मध्ये अर्जदार चौकशी करू शकता किंवा जिल्ह्यातील जे कार्यालय आहे तिथे तुम्ही अर्ज करण्यापूर्वी विचारू शकता ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील का.

9. या प्रशिक्षणाद्वारे उमेदवाराला विद्यावेतन किती प्रमाणे मिळणार आहे?

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

-> बारावी पास उमेदवारांना 6000 विद्या वेतन मिळणार आहे ,आयटीआय किंवा पदविका असेल त्यांना आठ हजार पदवीधर व पदवीधर युवकांना दहा हजार असे विद्यावेतन मिळणार आहे.Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

मुख्यमंत्री युवा कायय प्रशिक्षण या योजनें अंतर्गत सहभाग धारकांची जबाबदारी काय असणार आहे

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जे सहभाग भारत असणार आहे त्यांची जबाबदारी पुढील प्रमाणे असणार आहे मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांची जबाबदारी योजनेसाठी शासनाचे विविध विभागात समवेत मुख्य समन्वयक म्हणून इथे कार्य करायचे आहे व सर्व माहिती वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री यांना सादर करणे जे कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन नेते विभाग असणार आहे त्यांचे जबाबदारी मुख्य सनियंत्रण व समन्वयक विभाग म्हणून योजने संबंधित सर्व प्रकारचे राजकीय व वित्तीय हाताळणे उच्च व तंत्र शिक्षण विभाग असणार आहे त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठ महाविद्यालय शैक्षणिक संस्था मधील शिक्षण घेत असलेल्या किंवा शिक्षण सोडलेल्या किंवा शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना या योजनेबद्दल सर्व माहिती देणे व या प्लेसमेंट कक्षाच्या संपर्कात असलेले उद्योजकांना व इतर आस्थापनांना योजनेमध्ये सहभाग करून घेणे उद्योग विभाग व उद्योग संचालयाचे काम असणार आहे या योजनेच्या संकेतस्थळ किंवा ॲप वरती नोंदणी करण्याबाबत विविध उद्योजकांना सूचना देणे जे कामगार विभाग असणार आहे त्यांना या योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याबाबत राज्यातील विवेक विविध उद्योजकांना सूचना देणे हे त्यांचे कार्य असणार आहे.

नगर विकास विभाग यांचे काम असणार आहे या विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेले विविध कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण किंवा अथवा इच्छुक उमेदवारांची संपर्क करणे व या योजनेस सहभाग होण्यासाठी प्रोत्साहन देणे, ग्रामीण अंतर्गत जबाबदारी असणार आहे ही जी योजना राबविली राबविण्यात येणार आहे त्यामध्ये विविध कौशल विकास योजना अंतर्गत प्रशिक्षक अथवा इच्छुक उमेदवारांशी संपर्क करून त्यांना सहभाग करून घेणे महिला व बालविकास विभाग यांचे काम असणार आहे जे इच्छुक उमेदवार असणार आहे ज्यांना विविध कौशल्य विकास योजना अंतर्गत प्रशिक्षित अथवा इच्छुक महिला उमेदवारांशी संपर्क करून या योजनेत सहभागी होण्यास मदत करणे.Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Marathi

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃मुख्यमंत्री युवा कायय प्रशिक्षण अधिकृत GR पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

Leave a Comment