Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024: मुख्यमंत्री योजनादूत मेघा भरती २०२४; ५०००० जागांसाठी नोकरी.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024:महाराष्ट्र सरकारने आता एक नवीन पोस्ट काढलेली आहे ती म्हणजे योजना दूत नाव आहे या पदाचा आणि या पदांतर्गत एकूण महाराष्ट्रामध्ये ५०००० जागांची भरती निघालेली आहे. या योजनेमुळे तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे प्रत्येक गावात म्हणजे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात , तालुक्यातील प्रत्येक गावात तुम्हाला नोकरी मिळून जाणार आहे. आता या भरतीसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे शैक्षणिक पात्रता काय राहील नक्की याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे ते मांडण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या नोकरीमुळे युवकांना प्रत्येक महिन्याला पगार सुद्धा दिला जाणार आहे, राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Maharashtra:

मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत 50 हजार जागेसाठी भरती निघालेली आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना या कार्यक्रमाची अंमलबजावणी बाबत 07 ऑगस्ट 2024 रोजी जीआर(GR) काढण्यात आला आहे. तर यामध्ये काय काय महत्वपूर्ण माहिती आहे आपण सविस्तरपणे पाहुयात.Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

या भरतीसाठी मुख्य म्हणजे कोणतीही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही उमेदवाराची थेट निवड केली जाणार आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या गावात राहून नोकरी करायची आहे, तर नक्कीच राज्य सरकारच्या या कार्यक्रमाचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात, तुमच्या गावात तुमच्या शहरात राहून या नोकरीचे लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात.Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास संदर्भित दिनांक 9 जुलै 2024 शासन निर्णय मान्यता देण्यात आलेल्या. आणि सदर शासन निर्णयातील परिच्छेद नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आता आलेले आहेत तर योजनांचा प्रचार करणे प्रसिद्धी करणे जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ पोहोचवणे हे योजना दूत या पदाचं काम राहणार आहे.Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

Mukhyamantri Yojana Doot Salary(वेतनश्रेणी) व सविस्तर माहिती:

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांना नवनवीन योजनेची सुविधा केली आहे, पण त्याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ घेता येत नाही या योजनेचे लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातून पन्नास हजार युवकांना निवडण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना नोकरी देण्याचे निर्णय घेतलेला आहे या युवकांचे काम काय असणार आहे जे शासनाने नवीन योजना काढले आहेत त्याबद्दल त्या योजनेचे प्रचार करायचा आहे त्याला प्रसिद्धी करायची आहे व जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ मिळवण्यासाठी सहाय्य करायचं आहे. Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

ग्रामीण भागात एका ग्रामपंचायतीसाठी ०१ योजना दूत असेल आणि शहरी भागात कसा आहे पन्नास हजार ज्या ठिकाणी लोकसंख्या राहील त्या 50 हजार लोकसंख्या साठी एक योजना होत असेल अशा प्रमाणात महाराष्ट्रात एकूण 50000.

योजनेचे नाव काय आहे?या योनाचे नाव मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम
पदसंख्या किती असणार आहे?या योजने साठी 50,000 दूत चे निवड केली जाणार आहे
मिळणारा लाभ/ वेतन एकूण रु. १०,००० प्रत्येकी महिना
कालावधी /करार मुदतकरार ६महिने असणार आहे

या योजना दूतात प्रत्येकी किती पगार आहे? 10000 प्रत्येक महिन्याला एवढे दहा हजार पेक्षा जास्त मिळणार नाही .कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवण्यात येणार नाही हे गोष्ट फक्त लक्षात ठेवा. सहा महिन्याचा करार आहेत आणि हा सहा महिन्यात तुम्हाला हे काम राहणार आहे, मम्हणजेच कंत्राटी नोकरी असणार आहे. या नोकरीमुळे जे उमेदवार नोकरी करणार आहे त्यांना कोणत्याही सरकारी सुविधांचे लाभ घेता येणार नाही ही सर्व माहिती अर्जदारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

gif

E-Pik Pahani 2024 Application:ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

Mukhyamantri Yojana Doot पात्रता व आवश्यक कागदपत्रे

ज्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटात आहे हे उमेदवार हा अर्ज करू शकतात.

शैक्षणिक अहर्ता इथे कोणत्याही शाखेचे किमान पदवीदार म्हणजेच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं पाहिजे म्हणजे उमेदवाराचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पास पाहिजे.Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

जो उमेदवार अर्ज करणार आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

उमेदवाराला संगणकचे कौशल्य असणे गरजेचे आहे.

उमेदवाराकडे स्मार्टफोन असणे गरजेचे आहे.

उमेदवाराकडे अपडेटेड आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

जो उमेदवार अर्ज करणार आहे किंवा नोकरी करायचे आहेत त्यांचे आधार कार्ड ला बँक खाते देखील लिंक असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजना दूत योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:


एज्युकेशन क्रायटेरिया म्हणजे शैक्षणिक पुरावा म्हणून उमेदवाराचे ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीधर कंप्लिट झालेले सर्टिफिकेट असावे.

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

तुमच्याकडे रहिवासी दाखला असावा

अर्जदाराचे आधार कार्ड अनिवार्य आहे.

उमेदवाराचे स्वतःचे बँक खात्याचे तपशील असणे गरजेचे आहे .

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

उमेदवाराचे स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो व हमीपत्र असावे.

Mukhyamantri Yojana Doot निवड झाल्यानंतर करावे लागणारे काम व अधिकृत शासन निर्णय

मुख्यमंत्री योजना दूत मध्ये निवड झाल्यानंतर युवकांना उमेदवारांना काय करावे लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण इथे मांडली आहे ते पाहून घ्या:

ज्यांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांना ज्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून जिल्ह्यातील सर्व योजनांची माहिती दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

उमेदवाराने स्वतः वैयक्तिक जाऊन नेमून दिलेल्या ठिकाणी ठरवून दिलेले काम करणे हे कंपल्सरी म्हणजे बंधनकारक आहे .

उमेदवारांनी म्हणजेच योजना दूतांनी राज्य सरकारने जे विविध योजना सुविधा उपलब्ध करून दिली आहेत त्या संदर्भात म्हणजेच योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करणे आवश्यक आहे घरोघरी जाऊन सर्वांना माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

प्रत्येक दिवशी जे काम केले गेलेला आहे ते सर्व माहिती तुम्हाला म्हणजेच योजना दूधाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागणार आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

शेवटचा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या योजना दुधाला नेमला आहे त्यांनी स्वतः जबाबदारीने सर्व काम करावे लागणार आहे.

व कोणतेही स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग न करता जनकल्याणासाठी उपयोगी होईल असे काम करायचे आहे व कोणतेही गैरवर्तन देखील करणार नाहीत असे निर्दनास आल्यास त्यांच्याबरोबर करण्यात आलेली सर्व कामे त्यांच्या हातातून काढून घेतले जातील

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃मुख्यमंत्री योजना दूत भरतीचा अधिकृत GR पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻मुख्यमंत्री योजना दूत भरतीचा अधिकृत Websiteयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

Leave a Comment