MPKV Ahmednagar Bharti 2024| महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर मध्ये नवीन भरती सुरु

MPKV Ahmednagar Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर  अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर  अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे .अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  18 नोव्हेंबर 2024 असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे.MPKV Ahmednagar Bharti 2024

MPKV Ahmednagar Bharti 2024

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर भरती अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण ०3 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
MPKV Ahmednagar Bharti 2024

या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. MPKV Ahmednagar Bharti 2024

MPKV Ahmednagar (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Junior Research Fellow, Field Assistant, Data Entry Operator” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 03 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application is 18th November 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about MPKV Ahmednagar (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar)Application Recruitment 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. MPKV Ahmednagar Bharti 2024 Offline Form

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

MPKV Ahmednagar (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar)  Bharti 2024 सविस्तर माहिती:

भरती नाव: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर भरती २०२४

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण ०3 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी ज्युनियर रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा – –

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे फ्रेशर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार नाही

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्रभारी अधिकारी, राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र, MPKV, राहुरी ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर पिन – 413722.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मेरीट लिस्ट द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

MPKV Rahuri bharti 2024

 MPKV Rahuri Bharti  वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

पदाचे नाव वेतनश्रेणी
Junior Research FellowRs. 31000/- +
9% HRA per
month
Field AssistantRs. 15000/- +
9% HRA per
month
Data Entry OperatorRs. 15000/- +
9% HRA per
month

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 18 नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा अहमदनगर जिल्हा असणार आहे

MPKV Rahuri Ahmednagar Vacancy 2024

पदाचे नाव पदसंख्या
Junior Research Fellow०१
Field Assistant०१
Data Entry Operator०१
MPKV Ahmednagar (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar) Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 19 November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition)MPKV Bharti 2024 Form
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. MPKV Rahuri Offline Form

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.

Leave a Comment