MahaTransco Bharti 2024 Application|महाराष्ट्र विद्युत विभाग अंतर्गत 4494 जागा ऑनलाईन अर्ज करा

MahaTransco Bharti 2024 Application: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत परिषद कंपनी लिमिटेड अंतर्गत मेगा भरती निघाली आहे. प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून तुम्हाला लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज भरणे ची गरज आहे अर्ज भरते वेळेस पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावे विविध क्षेत्रातील पदवीधर तुम्ही कम्प्लीट केलेला असू द्या तुम्ही इथे पात्र आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी 4494 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीची सविस्तर माहिती ,अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची पद्धत ,आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, परीक्षा शुल्क सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. MahaTransco Bharti 2024 Application

MahaTransco Bharti 2024 Maharashtra Notification:

 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड विभाग जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली), विद्युत सहाय्यक (पारेषन प्रणाली) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नोकरीचे प्रकार परमनंट जॉब असून, निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे होणार आहे.राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे.MahaTransco Bharti 2024 Application

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?
Maharashtra State Electricity Transmission Co.Ltd. has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in July 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online .There are total 4494 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application is 09th August 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Maharashtra State Electricity Transmission Co.Ltd. Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. MahaTransco Bharti 2024 Application

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

🛑महत्वाची नोकरी अपडेट.CLICK HERE

 MahaTransco Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2024

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र सरकारी जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली), विद्युत सहाय्यक (पारेषन प्रणाली)  या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: या भरतीसाठी 4494 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • सहायक अभियंता : खुला प्रवर्ग Rs.700 | SC/ST/EWS Rs.350
  • तंत्रज्ञ : खुला प्रवर्ग Rs.600 | SC/ST/EWS Rs.300
  • विद्युत सहाय्यक : खुला प्रवर्ग Rs.500 | SC/ST/EWS Rs.250

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
MahaTransco Bharti 2024 Application

MahaTransco Bharti 2024 Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा:

वयोमर्यादा:

  • कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) १८ ते 40 वर्ष
  • उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार) १८ ते ३८ वर्ष
  • वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली),
  • विद्युत सहाय्यक (पारेषन प्रणाली) 57 वर्ष

मागासवर्गीय/अपंग/महिला/माजी सैनिक प्रवर्ग ०५ वर्ष सूट

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

वेतनश्रेणी/पगार: प्रत्येक पदांन नुसार वेग वेगळे आहेत .

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार ०९ ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Mahatransco Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता:

SR.NOPOST NAMEEDUCATIONAL QUALIFICATION
01Executive EngineerThe Candidate must have completed Bachelor’s Degree in
Electrical Engineering /
Technology.
02Additional
Executive Engineer
(Transmission)
The Candidate must have completed Bachelor’s Degree in
Electrical Engineering/
Technology
03Deputy Executive
Engineer
(Transmission)
The Candidate must have completed Bachelor’s Degree in Electrical
Engineering / Technology
04Diploma
Holder Junior Engineer or
Deputy Chief Technician
(Trans System)
The Candidate must have completed Diploma in Electrical
Engineering / Technology
05Departmental
Employees possessing Degree
in Electrical Engineering /
Technology
The Candidate must have completed Bachelor’s Degree in Electrical
Engineering / Technology

समीर- SAMEER Vacancy 2024 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 09th August 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF 1
जाहिरात PDF 2
जाहिरात PDF 3
जाहिरात PDF 4
जाहिरात PDF 5


Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
🟢WhatsAppग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegramग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Frequently Asked Questions- FAQ for LIC HFL() Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती केंद्र सरकारी भरती म्हणजे सरकारी नोकरी आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Ans: कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली), विद्युत सहाय्यक (पारेषन प्रणाली) या पदासाठी अंतर्गत भरती होणार आह

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये ऑल इंडिया उमेदवार म्हणजेच संपूर्ण भारतातून कोणीही अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे.

Que: या पदासाठी अर्जाची फी किती आहे

  • सहायक अभियंता : खुला प्रवर्ग Rs.700 | SC/ST/EWS Rs.350
  • तंत्रज्ञ : खुला प्रवर्ग Rs.600 | SC/ST/EWS Rs.300
  • विद्युत सहाय्यक : खुला प्रवर्ग Rs.500 | SC/ST/EWS Rs.250

Que:या पदासाठी वयोमर्यादा काय आहे?

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Ans: या भरतीसाठी वयोमर्यादा किमान १८ ते कमाल २५,३० व ३५ वर्ष असणार आहे.(पदांनुसार )

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार हे परमनंट जॉब असणार आहे.


हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Leave a Comment