Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Last Chance| मागेल त्याला सौर कृषी योजना शेवटची संधी.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Last Chance: मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं विजेची उपलब्धता व्हावी यासाठी सोलर पंप दिले जात आहे याच्यासाठी महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेले लाभार्थी एक एकत्रितपणे महावितरणच्या माध्यमातून सोलर पंप दिले जाणार आहे आणि याच्यासाठी राज्यांमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राबवली जात आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकंदरीत सर्व ठिकाणी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना महावितरणच्या माध्यमातून पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट केला जात आहे आपण याच्या मध्ये पाहिले की शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज केले जातात पुढे पात्र केल्यानंतर त्यांना सेल्फ सर्वे करावा लागतो पेमेंट करावं लागतं अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडावे लागतात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आलेल्या नाहीत अशा शेतकऱ्यांना 24 ऑक्टोबर 2024 आपला सेल्फ सर्वे करून पेमेंट करण्याचं एक मेसेज एक आव्हान करण्यात आलेले आहे .

शेवटची तारीख याच्यासाठी 24 ऑक्टोबर 2024 देण्यात आलेले बरेच सारे शेतकऱ्यांना गेले एक ते दोन महिन्यापासून सेल्स सर्वे आणि पेमेंट करण्यासाठीच्यानमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र – सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवसा सिंचन करता यावं म्हणून नवीन योजना आखली आहे ते म्हणजे मागेल त्याला सौर कृषी योजना, शेतीसाठी पाणी देता याव यासाठी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य करत आहे.

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या माध्यमातून दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी राबवले जाणारे एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मागेल त्याला सौर कृषी योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत याच्या संदर्भात महाराष्ट्रासाठी अतिरिक्त कोटा उपलब्ध करून दिले आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण इथे पाहत आहोत. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Last Chance

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Last Chance

शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत मागील त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये पंप लावायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना आखली आहे व शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजनाही असणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बरच फायदा होणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा करण्यास सुरुवात झाली आहे सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महाराष्ट्र महाराष्ट्रात ही योजना राबविण्यात येत आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Online Form

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

जास्त पंप हे शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये उभारणी करून दिले जाणारे इन्स्टॉल केले जाणार आहेत. याचबरोबर
यामध्ये IPS म्हणजेच Individual Pump solarization आहे यामध्ये शेतकरी मित्रांनी लक्षात घेत आहे की राज्याला कोणतेही कोटा देण्यात आले नसून यामध्ये फिडर लेवल सोलरिझेशन केले जाते आहे कृषी सोलरिझेशन जे आहे त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोटा देण्यात आला आहे त्यामध्ये एकूण याचा सोलरेशन करण्यासाठी देखील मोठा कोटा हा राज्य शासनाला देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये राज्यातील ०७ लाख 75 हजार करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये राज्याला कोटा देण्यात आलेला नसून याच्यामध्ये फेडर लेवल सोलर लेवल सोलरिजेशन ,काही कृषी Feeder आहेत सोलरेशन देखील मोठा कोटा हा राज्य शासनाला देण्यात आला आहे, ज्या सोलरची आहे महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनाच्या अंतर्गत कृषी फिडरिझेशन करण्याचा प्रक्रिया सुरू आहेत.ज्याच्यापैकी 3600 पंपाचं आता पर्यंत वित्रीन करण्यात आलेले आहे.Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Last Chance

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana शासन निर्णय

शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्र सरकार अंतर्गत मागील त्याला सौर कृषी योजना राबविण्यात येत आहे ज्यामध्ये शासन निर्णय असा दिलेला आहे भारतातील शेती मुख्यता पावसावरून अवलंबून आहे, पण काही वर्षात झालेले जागतिक वातावरण मध्ये बदल झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये काहीतरी बदल होता असून त्याचा दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणींना तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याचे मान्यता महाराष्ट्र सरकारने दिले आहे ज्यामध्ये राज्यातील साडेसात एचपी पर्यंत ची शेती पंपग्रहकांना एप्रिल 2024 पासून मोफत 20 दिले जाणार आहे या योजनेची कालावधी पाच वर्षासाठी असणार आहे म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2019 पर्यंत राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे पण तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनांमध्ये काही आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana| बांधकाम कामगार भांडी कीट योजना, लगेच करा अर्ज.CLCIK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

✅Central Government Farmer Yojana| केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना जाहीर,काय आहेत “हे” योजना- जाणून घ्या सविस्तर माहिती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

🛑Free Flour Mill Yojana Form| महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी 100% अनुदान, लवकर अर्ज करा.CLICK HERE

Magel Tyala Solar Pump Yojana 2024 Advantages : मागील त्याला सोलार पंप अंतर्गत शेतकऱ्यांना होणारे फायदे

मागील त्याला सोलार पंप अंतर्गत शेतकऱ्यांना होणारे फायदे:

  • मागील त्याला सोलार पंप योजना अंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना सोलार प्लांट दिले जात आहेत.
  • या योजनेमुळे जे शेतकरी मित्र असणार आहे त्यांना सोलर पंपाच्या साह्याने आपल्या शेतात सहज पद्धतीने सिंचन करू शकणार आहेत.
  • शेतकरी मित्रांना, ज्यांच्या शेतात वीज नाही त्यांना यो यो योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • यामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती करून उत्पन्नही वाढवू शकतात.
  • सौरऊर्जेच्या वापरामुळे डिझेलचा जो खर्च आहे तो कमी होणार आहे .Magel Tyala Solar Pump Yojana 2024

Magel Tyala Solar Pump Eligiblity: मागील त्याला सोलार पंप अंतर्गत पात्रता व आवश्यक कागदपत्रे

मागील त्याला सोलार पंप योजना अंतर्गत पात्रता व आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत:

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents
  • मागील त्याला सोलार पंप योजनेसाठी जे अर्जदार असणार आहे ते भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील 7.5 एच.पी पयंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेलेसवम शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील
  • अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा
  • अर्जदाराच्या जमिनीचे कागदपत्रे
  • अर्जदाराच्या आधार कार्ड
  • मोबाईल नंबर व
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

Magel Tyala Solar Pump Scheme 2024

Magel Tyala Solar Pump Yojana 2024 Online Registration Steps: मागेल त्याला सौर कृषी योजना साठी अर्ज प्रक्रिया

मागेल त्याला सौर कृषी योजना साठी अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे:

  • ज्या अर्जदाराला ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ओपन करावं लागेल, त्यानंतर त्याचे होमपेज तुमच्यासमोर उघडेल.
  • या होमपेज वर तुम्हाला लाभार्थी सुविधा(Beneficiary Services) जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करावं लागणार आहे व त्यानंतर एक नवीन Option येयील-> अर्ज करा .
  • अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होऊन जाईल .
  • त्यामध्ये परेशान विराहित सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज नमुना ए-१ दिला आहे तिथे तुम्ही पूर्णपणे माहिती फील करायची आहे.
  • माहिती मध्ये ऑप्शन्स आहेत ते म्हणजे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीची तपासिल, पैसे भरून प्रलंबित कृषी पंप जोडणी, ग्राहक तपाशी, अर्जदाराचे रहिवासी पत्ता व ठिकाण, जलस्त्रोत्र आणि सिंचन माहिती ,कृषी तपशील ,विद्यमान पंप तपशील ,आवश्यक पंप तपासिल, बँक तपशील, घोषणापत्र हे सर्व माहिती तुम्हाला फील करून व जे कागदपत्र आहे ते अपलोड करावे लागणार आहे .
  • अपलोड करताना जे साईज दिलेले आहे आवश्यक कागदपत्रांचे ते तुम्हाला इथे अपलोड करावे लागणार आहे .
  • ज्यामध्ये ७/१२ उतारा आहे, आधार कार्ड प्रत आहे, रद्द केलेली धनादेश प्रत किंवा बँक पासबुक प्रत आहे व पासपोर्ट आकाराचा फोटो असणार आहे व जे इतर कागदपत्राचे लागू असल्यास ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करावे लागणार आहे.
  • त्याच्यानंतर सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे व अर्ज सादर करा या बटन वरती क्लिक करून अर्ज सबमिट करून घ्यायचा आहे. Magel Tyala Solar Pump Yojana Online Registartion

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅ मागेल त्याला सौर कृषी योजना अर्ज प्रक्रिया नोंदणी 2024येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana online form

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment