IndiaMart Work From Home Application| फ्रेशर्स उमेदवारांना वर्क फ्रॉम होम नोकरीची संधी मिळणार, 25000/- पगार! लगेच अर्ज करा.

IndiaMart Work From Home Application: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर नोकरीची गरज आहे तर नक्कीच ही तुमच्यासाठी फायद्याची नोकरी आहे कारण घरी बसून तुम्हाला काम करता येणार आहे कुठेही बाहेर जायची गरज नाही .ज्या उमेदवारांनी पदवी पास केलेली आहे त्यांनी नक्कीच येथे अर्ज करू शकणार आहात. कारण इथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे व त्याची लिंक एक्सपायर होण्याआधी तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे. तुम्ही फ्रेशर आहे नोकरीची गरज आहे संपूर्ण माहिती इथे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इंडिया मार्ट अंतर्गत टेली असोसिएट प्रोग्राम या पदासाठी भरती निघाली आहे हे काम तुम्हाला घरी बसून करता येणार आहे म्हणजेच वर्क फ्रॉम होम असणार आहे तुमचे हिंदी व इंग्लिश चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. फक्त तुम्हाला तीन ते चार तास इथे काम करावे लागणार आहे.IndiaMart Work From Home Application

IndiaMart Work From Home Application

इंडिया मार्ट भरती २०२४ उमेदवारांना प्रायव्हेट जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. IndiaMart Work From Home Application

IndiaMart Work From Home Application

IndiaMart Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts Tele Associate Program in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total various Vacancies for the posts all over Maharashtra. The Online application is already started. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about IndiaMart Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. IndiaMart Online Bharti 2024 WFH

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

IndiaMart WFH Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: इंडिया मार्ट भरती २०२4

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी टेली असोसिएट प्रोग्राम जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण विविध जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी टेली असोसिएट प्रोग्राम या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

IndiaMart Work from home Application

 IndiaMart Work From Home Bharti Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  नाही

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन २५,०००/- असणर आहे

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

IndiaMart WFH Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).IndiaMart WFH Notification 2024 Application
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Work From home for women

Leave a Comment