HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन लगेच करून घ्या,उरले फ़क़्त काही दिवस.|HSRP Number Plate Maharashtra Application

HSRP Number Plate Maharashtra Application:मित्रांनो काही दिवसांपासून राज्य परिवहन विभागाकडून एचएसआरपी नंबर बंधनकारक करण्यात आला आहे. आता यामध्ये एचएसआरपी नंबर म्हणजे काय? गाड्यांवर लवकरात लवकर हे नंबर प्लेट कशासाठी लावायचा आहे ? या नंबर प्लेटच्या मागे कारण काय याबद्दल सविस्तर माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सध्या देशात रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वाहतूक नियमांमध्ये काही खडक नियम काढले आहेत. त्यातच एक नवीन उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशात पाहायला मिळालं. आता राज्य सरकारने उत्तर प्रदेशातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एच एस आर पी नंबर हे अनिवार्य केला आहे. हे सध्या महाराष्ट्रात सुद्धा अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र मध्ये शेवटची तारीख वाढवून 30 एप्रिल 2025 दिली आहे.HSRP Number Plate Maharashtra Application

HSRP Number Plate Maharashtra Application

एचएसआरपी नंबर प्लेट ही एक नवीन प्रकारची ॲल्युमिनियम बनवलेली नंबर प्लेट आहे. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो तो गाडीच्या पुढील बाजूच्या आणि मागील बाजूच्या नंबर प्लेटवर असतो.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

एचएसआरपी नंबर प्लेट का अनिवार्य आहे ?

एचएसआरपी नंबर प्लेट बद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला आहे -वाहन विक्रेत्यांकडून ०१ एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांनाही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे.

मात्र 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे हे बंधनकारक केले आहे.HSRP Number Plate Online Apply Maharashtra

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
HSRP Number Plate Online Apply Maharashtra

High Security Registration Plate (HSRP) म्हणजे काय??

एचएसआरपी म्हणजे काय?

  • एचएसआरपी-High Security Registration Plate (HSRP)म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स ही एक ॲल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट आहे .
  • जे गाडीच्या पाठीमागच्या व पुढच्या बाजूला लावली जाते .
  • ही एक सुरक्षित व याला कोणतेही छेडछाड न होणारी नंबर प्लेट आहे.
  • ज्यामध्ये केंद्र सरकारच्या मोटर वाहन नियम 1989 नुसार सर्व वाहनांनाही प्लेट बसवावी लागेल.
  • 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत वाहनांवर ही प्लेट आधीच बसवली जाते मात्र 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी ती आता अनिवार्य असणार आहे.High Security Registration Plate (HSRP)
HSRP Number Plate Maharashtra Application

High Security Registration Plate (HSRP) का महत्त्वाचे आहे?

  • केंद्रीय मोटार नियम 1989 नुसार सर्व वाहनांना HSRP नंबर हे अनिवार्य आहे.
  • 2019 पूर्वी जे उपलब्ध असलेले नंबर प्लेट्स आहे त्यामध्ये खूप गैरवापर होत आहेत.
  • या नंबर प्लेट सहजपणे काढता येतात व नवीन त्यात बदलता सुद्धा येत होत्या.
  • त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे व अनेकदा असे सुद्धा दिसून आले आहे की चोरी केल्यानंतर चोर हा रजिस्ट्रेशन क्रमांक बदलून त्याचे गैरवापर करत आहे.
  • ज्यामुळे अधिकाऱ्यांना वाहनांचा शोध काढणे अवघड जात होते जवळजवळ अशक्यच होते.
  • एचएसआरपी नंबर प्लेट्स लागू झाल्यानंतर कार चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत.
  • कारण त्या फक्त एकदाच वापरता येतात.
  • म्हणून एचएसआरपी सारखी नंबर हे अनिवार्य केले आहेत.
  • या नंबर प्लेट मुळे वाहन सुरक्षते मध्ये वाढ होऊन वाहन चोरीला आळा बसत आहे.HSRP Number Plate Maharashtra Application

HSRP नंबर प्लेट आवश्यक कागदपत्र| HSRP Number Plate Important Documents

HSRP नंबर प्लेट काढण्यासाठी काही कागदपत्र आवश्यक असतात ते खालील प्रमाणे आहे :

  • वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC)
  • मालकत्वाचा ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
  • पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, युटिलिटी बिल किंवा भाडे करार)
  • वाहन खरेदीची इनव्हॉइस (नवीन वाहनांसाठी)
  • वाहन इन्शुरन्स दस्तावेज

HSRP Number Plate Important Documents

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

HSRP नंबर प्लेट अर्ज करण्याची प्रक्रिया | HSRP Number Plate Online Apply

एचएसआरपी नंबर प्लेट काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते. हि प्रक्रिया पुढीलप्रमाणे.

नंबर प्लेट साठी काही अधिकृत वेबसाईट आहे त्याला भेट द्या.

  • www.transpot.maharastra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या आणि HSRP ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर पुढे तुम्हाला अर्जासोबत तुमचे प्रादेशिक परिवहन निवडा म्हणजेच तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले चार अंक निवडावे लागेल.
  • ते झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचा आहे .
  • हे तुम्हाला अधिकृत प्रक्रिया संकेतस्थळावर घेऊन जाईल.
  • झाल्यानंतर तुमच्या वाहनाची संबंधित संपूर्ण माहिती म्हणजेच -वाहन प्रणालीमध्ये नोंदणीकृत, मोबाईल क्रमांक तुम्हाला भरावे लागेल.
  • एचएसआरपी लावण्यासाठी तुमच्या सोयीनुसार एचएसआरपी फीटमेन्ट तुम्ही केंद्र निवडू शकणार आहात.
  • तुमच्या सोयीनुसार तुम्ही स्थापित लावण्याची आणि वेळ निवडू शकता .
  • शुल्क तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे व इथे रोख कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.
  • नियुक्त तारीख आणि वेळेवर HSRP फीटमेन्ट केंद्र भेट देऊन तुमचा HSRP लावून घ्या.
  • जर तुम्हाला फिटमेंट सेंटर वर जाऊन नवीन नंबर प्लेट बसवणे शक्य होणार नसेल तर तुम्ही आरटीओ कडून होम डिलिव्हरी चा पर्याय देखील उपलब्ध करून घेऊ शकता त्यासाठी तू मला 250 रुपये जास्त भरावे लागतील.

HSRP Number Plate Online Apply

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

एचएसआरपी नंबर प्लेट काढण्यासाठी किती पैसे लागतात म्हणजेच किती फी लागते?? HSRP Number Plate Fees?

एचएसआरपी नंबर प्लेट काढण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे पैसे लागतात:

  • दुचाकी, ट्रॅक्टर साठी -450 व जीएसटी (531 rs.)
  • तीन चाकी साठी – 500 व जीएसटी (590 rs.)
  • चारचाकी  किंवा अन्य -745 व जीएसटी (879 rs.)

HSRP Number Plate Fees

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवा| Official Vendor HSRP Number Plate

एचएसआरपी नंबर साठी जी शासनाचे अधिकृत जे वेंडर आहेत त्यांना वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेऊ नये.

जर तुम्ही असे केले तर इतर ठिकाणाहून याच सारखी दिसणारी तुम्ही जर नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबर ची नोंदणी वाहन प्रणालीतहोणार नाही व वाहन प्रणालीत आपली एचएसआरटी पेंडींगवर वर दिसणार आहे.

त्यामुळे जे अधिकृत वेंडर आहे त्यांच्याकडूनच ही नंबर प्लेट बसून घ्यायचे आहे

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃HSRP Number Plate Official Websiteयेथे क्लिक करा
✅SIAM अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Update

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

Leave a Comment