HSC Board Maharashtra Result 2025: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा फेब्रुवारी – मार्च 2025 चा निकाल सोमवारी दिनांक 05 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी मित्रांना उत्सुकता आहे की 12 वीचा निकाल लागणार आहे.
पण ते चेक कसा करायचा आहे तुम्ही पाच मिनिटात चेक करू शकणार आहात. दुपारी 01 वाजल्यापासून हा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे.HSC Board Maharashtra Result 2025.
HSC Board Maharashtra Result 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी निकाल साठी अधिसूचना जारी केली आहे. व या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 12 वीचा सोमवारी दुपारी निकाल जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत हे निकाल जाहीर केलं जाणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुमची गुणपत्रिका डाउनलोड करून निकाल पाहू शकणार आहात. दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2025 दरम्यान 10 वी आणि 12 वीची परीक्षा घेण्यात आली आहे.HSC Maharashtra Board 2025 Result Date.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट वरती जाऊन तुमचे निकाल पाहू शकणार आहात खाली दिलेले लिंक आहेत संकेतस्थळ आहे त्याच्या वरती जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकणार आहात.
How to check 12th Result on Mobile| निकाल कसा पाहायचा.
विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचं निकाल पाहू शकणार आहात तर हे कुठले वेबसाईट्स असणार आहेत.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असणार आहे. निकालानंतर काही आठवड्यात रिचेकिंग साठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर जुलै – ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केले जाईल आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Board 12th Result Date Rechecking
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीची परीक्षा चा निकाल जाहीर करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. व बारावीचा निकाल हा पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा रिझल्ट म्हणजेच निकाल मोबाईल द्वारे किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर द्वारे पाहता येणार आहे.
तर 12 वीच्या परीक्षेचा निकाल आता जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर ,मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक ,लातूर आणि कोकण या वेगवेगळ्या नव विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. आता हे परीक्षेचा निकाल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी वेगवेगळे ऑफिशिअल वेबसाईट तिथे दिली आहे तुम्ही त्याच्या वरती जाऊन सहज पद्धतीने पाहू शकणार आहे. Rechecking 12th Paper 2025
तसेच या निकालाची प्रिंट काढण्याची सोय देखील तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. या परीक्षेत पास होण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 35 टक्के मिळवण्यास आवश्यक आहे. 12 वी नंतर तुम्हाला विविध क्षेत्रातून पुढील उच्च शिक्षण करता येणार आहेत व त्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना केल्या आहेत.
विद्यार्थी मित्रांना गुण पडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मिळवण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिली आहे व त्यासाठी ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पत्र परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःचे श्रेणी अनिवार्य विषयांपैकी कोणतेही विशिष्ट विषयात त्यांना संपादित केलेले गुणांची पुन्हा एकदा पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या प्रिंट साठी रिचेकिंग साठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अधिकृत स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व त्यासाठी विद्यार्थ्यांना 06 मे ते 20 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे हे अर्ज तुम्हाला भरताना द्वारे शुल्क सुद्धा भरण्याची सोय करण्यात आली आहे. 12th Result Maharashtra Board check
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | CLICK HERE FOR 12th RESULT |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
or More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. 12th Result 2025 Maharashtra Board