Free Flour Mill Yojana Form: नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यात वेगवेगळे योजनेचा लाभ घेता येत आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी वेगवेगळे योजना राबविली आहे. माझी लाडकी बहिण योजना आहे, पिंक रिक्षा योजना आहे ,त्यानंतर मातृ वंदना योजना आहे ,शिक्षणासाठी मुलींच्या वेगवेगळ्या योजना राबवत आहे, अशीच एक योजना आहे महिलांसाठी ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना .या संदर्भात आपण सर्व माहिती पाहणार आहोत. यामध्ये कोणते महिला पात्र असणार आहे, अर्ज कसा करायचा, कोणते कागदपत्र लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण या माध्यमातून देत आहोत.
महिलांसाठी एकूण वेगवेगळ्या 50 योजना सरकार राबवत आहे ज्यामध्ये अर्ज करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्यावरती काम सुद्धा सुरू झालेला आहे शिक्षणासाठी योजना आहेत महिलांना.Free Flour Mill Yojana Form
Free Flour Mill Yojana Details | मोफत पिठाची गिरणी योजना काय आहे?
महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील महिलांना एखादी घरगुती लघुउद्योग सुरू करण्या करिता या योजनेची सुरुवात करत आहे. जेणेकरून ज्या ग्रामीण भागातील महिला असतील त्यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण होईल व त्या महिला त्यांच्या पायावर आर्थिक दृष्टीने उभे राहतील.
ग्रामीण भागातील महिलांना बाहेर पडून नोकरीची संधी उपलब्ध होत नाहीत . राज्यातील ग्रामीण भागातील अनेक महिला अशा आहेत की सुशिक्षित आहेत पण तिथे नोकरीची संधी उपलब्ध न झाल्यामुळे बेरोजगार आहेत. अशा महिलांना एखादी घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी व आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या योजने अंतर्गत त्यांना आर्थिक सहाय्य केले आहे. स्वतःचे कुटुंब व दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील अशी मदत मोफत पीठ गिरणी योजना अंतर्गत राज्य सरकारने अमलात आणली आहे.Free Flour Mill Yojana Form
Free Flour Mill Yojana 2024
Free Flour Mill Yojana 2024 is the scheme provided by Maharashtra Government for the rural area Women to become financial Independent. This Scheme helps to women for FREE FLOUR MILL and provide Rs.10000 to start their own setup of flour mill business. There are so many women from rural area who have completed their education but due to unemployment they don’t have chance to go and work. Because of this some families are facing financial issues. so Maharashtra Government have decided to support the women and make them financial independent to support their own family. Free Flour Mill Yojana Form.
Free Flour Mill Yojana Eligiblity Criteria| पिठाची गिरणी योजना पात्रता २०२४
पिठाची गिरणी ही योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांसाठी राबविली आहे. यासाठी कोणते अर्जदार पात्र असणार आहे याची सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाची गिरणी योजना लागू करण्यात आली आहे विशेष करून ज्या ग्रामीण भागातील महिला आहे ते याचा लाभ घेऊ शकतात.. मोफत पिठाची गिरणी अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी हे सर्व पात्र अर्जदार असणार आहे ते पुढील प्रमाणे:
- जे अर्जदार महाराष्ट्राचे रहिवासी असतील ते इथे पात्र असणार आहे .
- अनुसूचित जाती जमाती या वर्गातल्या महिला या मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे.
- वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 60 वर्ष वयोगटातील मुली व महिलांसाठी असणार आहे.
- ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी असेल हे महिला सुद्धा या मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
- या योजनेसाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला अर्ज करू शकणार आहात किंवा लाभ घेऊ शकणार आहेत.Free Flour Mill Yojana Eligiblity

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!
🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE
🛑E-Shram Card Yojana 2024| ई-श्रम कार्ड असा करा ऑनलाईन अर्ज, अर्जदाराला 3000 रु. मिळणार!CLICK HERE
Flour Mill Yojana 2024 Documents | मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी कोणते कागदपत्रे महत्त्वाचे आहेत
या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला खालील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे मोफत पिटाची गिरणी योजनेसाठी हेच पात्र महिला असणार आहे ज्यांचे सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडले जाणार आहे:
- आधार कार्ड
- अर्जदाराचे जातीचा दाखला
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- पीठ गिरणी खरेदीसाठी प्रामाणिक रिपोर्ट
- अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
- विज बिल
- पासबुक
- मोबाईल क्रमांक
- व्यवसायासाठी जागेचा “८ अ नमुना”
- दरीत दारिद्र्य रेषेखालील असलेला पुरावा Free Flour Mill Yojana Form documents.
पिठाची गिरणी योजना 2024 महत्वाचे उद्दिष्ट
महाराष्ट्र राज्य सरकारने सध्या महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे की प्रत्येक महिलाला या योजनेचा लाभ व्हावा मोफत पिठाची गिरणी योजना अंतर्गत विविध महिलांना 100% अनुदानावरती पिठाची गिरणी मोफत पणे महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे या योजनेअंतर्गत काही उद्दिष्टे आहेत ज्यामध्ये महिलांना ग्रामीण भागात घरी बसून एखादी नवीन उद्योग सुरू करता यावा व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे व महिला स्वतः आर्थिक दृष्टीने स्वतंत्र व्हावे. Free Flour Mill Yojana offline form.
मोफत पिठाची गिरणी योजना नियम व अटी
ज्या महिला अर्ज करणार आहे ते महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा दिला जाणार आहे या योजनेसाठी ग्रामीण भागातील महिला पात्र असणार आहे शहरी भागातील महिलांना या योजनेअंतर्गत कोणतेही लाभ मिळणार नाही महाराष्ट्र राज्याच्या बाहेरी राज्यातील महिलांना मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत कोणतेही लाभ दिला जाणार नाही जे अर्ज करणार आहेत त्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त असू नये योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी महिला किंवा मुलीचे वय 18 वर्षे ते साठ वर्षापर्यंतच असावे या व्यतिरिक्त असेल तर या योजनेअंतर्गत कोणतेही लाभ दिला जाणार नाही. Flour Mill Yojana Details in Marathi
मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज कसे करावे
मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना अनुसूचित जमाती पिठाची गिरणी पुरविण्याकरिता अर्जाचा नमुना सादर केलेला आहे ते ऑफलाइन पद्धतीने भरून तुम्हाला संपूर्ण माहिती सर्व कागदपत्रे जोडून ग्रामपंचायतीचा दाखला पंचायत समितीचा दाखला व सर्व अटींचे पालन करून हा अर्ज भरून द्यायचा आहे. Free Flour Mill Yojana Application Process.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📢 मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज डाउनलोड | येथे क्लिक करा |
✅मोफत पिठाची गिरणी योजना अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Free Flour Mill Yojana Offline