Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024:मित्रांनो महाराष्ट्र, सरकारने आतापर्यंत बरेचसे नवनवीन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व पुढे जाऊन भविष्यात त्यांना कोणतेही समस्या आली तरी त्याला हिमतीने सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जमुक्ती योजनेसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली होती त्यामध्ये 14 लाख 38 हजार शेतकऱ्यांना पाच हजार 216 कोटी 75 लाख रुपये वितरित केले गेले होते पण त्यातल्या काही शेतकऱ्यांचे म्हणजे 3356 कर्ज खात्याचे आधार प्रमाणे परत नसल्यामुळे 3356 खातेदारांना लाभ मिळाले नाही.Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024
Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024
शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने तुमच्यासाठी एक आनंदाचे बातमी घेऊन आले आहेत ,ज्यामध्ये या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणतेही तुम्ही जर दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित जर परतफेड केली असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी MJPSKY म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले अनुदान योजने अंतर्गत योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. ज्यामध्ये सांगितला आहे की पहिल्या टप्प्यात सुमारे 8.15 लाख पात्र खातेदारांचे Protsahanpar Anudhan च्या मार्गाने प्रमाणीकरण संपूर्ण झाले असून शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे .
मात्र अजूनही काही लाखो शेतकऱ्या अनुदानाच्या प्रतीक्षा आहेत अशा शेतकऱ्यांना 7 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य शासनामार्फत हजार कोटीचे वितरणास मंजुरी सुद्धा दिली होती ज्यामध्ये दुसऱ्या व तिसऱ्या यादीमध्ये पात्र होऊन केवायसी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मंजुरी दिली होती.Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024

Protsahanpar Anudhan 2024 सविस्तर माहिती
Protsahanpar अनुदान योजनेच्या निकषांचीपूर्तता केलेल्या कर्ज खात्यांची सर्व माहिती खाजगी बँक राष्ट्रीयकृत बँक ग्रामीण बँक तसेच जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत या योजनेच्या पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे.
Protsahanpar अनुदाना द्वारा सदर यादी मधील संबंधित शेतकऱ्यांच्या जे नाव आहे त्यांच्या समोरील विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांना त्यांचे बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेचे शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रामाणिककरण करून देण्यात करून घ्यावे .जे प्राप्ती यादे आहेत त्यांची संपूर्ण जी लाभार्थी यादी निर्गमित करण्याची कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येणार आहे ते पण संगणकीय संस्कारान करण्यात येऊन.Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024
Protsahanpar Anudhan 2024 Not Eligible Farmer| Protsahanpar कर्जमुक्ती योजनेसाठी निकषात न बसणाऱ्या शेतकरी :
शेतकरी मित्रांनो Protsahanpar अनुदान कर्जमुक्ती योजनेसाठी हे शेतकरी बंधू या या क्रायटेरिया म्हणजेच निकषात नाही बसले तर त्यांना कर्जमुक्ती नाही भेटणार ते सविस्तरपणे मांडण्यात आलेला आहे:Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024
📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!
🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE
🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जमाफी लाभ मिळालेले शेतकरी.
- महाराष्ट्र राज्य शासनातील आजी-माजी मंत्री ,आजी-माजी लोकस, आजी-माजी विधान या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- केंद्र सरकार व राज्य शासनाचे अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे एकत्रित मासिक वेतन 25000 पेक्षा जास्त असेल मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- राज्य सार्वजनिक उपक्रम म्हणजेच महावितरण एसटी महामंडळ इत्यादी व अनुदिन अनुदानित संस्थेचे अधिकारी व कर्मचारी असतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जी शेती उत्पन्नातून आयकर भरत आहे त्या शेतकऱ्यांना पण याचा लाभ घेता येणार नाही.
- निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रूपे 25000 पेक्षा हे जास्त आहे म्हणजेच माजी सैनिक वगळून त्यांनाही या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही .
- कृषी उत्पन्न बाजार समिती सहकार साखर कारखाना सहकारी सूतगिरणी नगरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सहकारी दूध संघ यांच्या अधिकारी जे असतील व पद अधिकारी जी असतील म्हणजेच अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024

✅Kapus Soybean Anudan 2024 Application सविस्तर माहिती.click here
शेतकऱ्यांना 50 हजार अनुदानासाठी KYC सुरू पण आहे ‘ही’ एक अट
माहिती घेतलेली होती आणि याच अनुषंगाने आता आपण आयुक्त विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील राज्यस्तरीय बँका समिती, जिल्हा उपनिबंधक मुंबईवरून सर्व यांना उद्देशून एक महत्त्वाचं तात्काळ असं पत्र देण्यात आलेले आहे ज्या पत्राचा विषय आहे ,महात्मा ज्योतिराव फुले ते योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना आधार प्रमाणीकरणाबाबत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभासाठी पात्र ठरलेल्या ज्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आलेले आहेत परंतु आता प्रमाणीकरण न झालेल्या 3356 शेतकऱ्यांसाठी यांनी दिनांक 12 ऑगस्ट 2024 ते 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आज दर काल त्याबाबतचा लघु संदेश शेतकऱ्यांना माहिती मार्फत देण्यात आलेला आहे तथापि याबाबत संबंधित बँकांना देखील शेतकऱ्यांना व्यक्तीच्या कळवण आवश्यक आहे कृपया आपल्या स्तरावरून अधिनस्त बँकांना सूचित करावं जिल्हा उपाध्यापक यांनी याबाबत स्थानिक स्तरावरून प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारचे निर्देश या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत मित्रांनो याचा अर्थ आहे की राज्यामधील 3356 शेतकरी हे केवायसी न केल्या मुळे आणि अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी हे पोर्टल आता 12 शेतकरी र्गत बांध किंवा हो पण निबंध कार्यालयाच्या माध्यमातून देखील त्या त्या लाभार्थ्यांना कळविण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि याच्याच अंतर्गत मात्र झालेल्या आणि केवायसी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे दिला जाणार आहे. Farmer Loan Protsahanpar Anudhan 2024
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना 2024 Bank Notice शेतकरी कर्जमुक्ती योजना
मागील काही वर्षांपासून शेतकरी बंधूंसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बरेचसे योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मदत केली आहे .त्यामधलीच एक योजना म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले अनुदान योजना .ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजना केली जाते आतापर्यंत लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने पाच हजार 216 कोटींची वाटप सुद्धा करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध बँका आहेत त्यांच्याकडून शेतकरी बंधूंना कर्ज सुद्धा भेटले आहे.
प्रोत्साहनपूर पर लाभ देताना प्रत्येक शेतकरी चा विचार घेऊन त्यांना एक व अनेक बँकांकडून घेतलेला अल्पमुदत पीक कर्जाची परतफेडची एकत्रित रक्कम विचारात घेऊन कमाल पन्नास हजार रुपये पर्यंत लाभ रक्कम निश्चित करण्यात आली आहे असं सुद्धा सांगितलं आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📃Kapus Soyabean Anudan Online Form | येथे क्लिक करा |
✅Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update