DOGR Pune Walk in Interview 2025: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे विविध रिक्त पदांसाठी एकूण 013 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही जर 10वी पास पात्र असल्यास उमेदवारांसाठी ही नक्कीच उत्तम संधी असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलखतीस हाजीर राहावे.पुणे महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचे अयोनाज करण्यात आले आहे.
या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता. फ्रेशर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे व तुम्हाला लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे याची नोंद घ्यावी .तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. DOGR Pune Walk in Interview 2025
DOGR Pune Walk in Interview 2025
कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे अंतर्गत “यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II” पदांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.मुलाखतीची तारीख 10, 11, 12 आणि 17 मार्च 2025 आहे
DOGR Pune Walk in Interview 2025 has issued the notification for the hiring candidates for the Instructor & Assistant posts in the advertisement released in February 2025. There are total 013 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to attend the interview .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the address for interview within the given date. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on 10th, 11th, 12th & 17th March 2025. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. DOGR Pune Walk in Interview 2025
कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Pune DOGR Bharti 2025
Directorate of Onion and Garlic Research (DOGR) Recruitment 2025 सविस्तर माहिती:
भरतीचे नाव : कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे भरती २०२४
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 013 जागांची भरती होणार आहे.
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती : या भरतीसाठी थेट मुलाखत होणार आहे
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे
DOGR Pune Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
✅Infosys Pune Recruitment 2024| Infosys पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा.
Pune ICAR-Directorate of Onion and Garlic Research Bharti 2025 वेतन, इतर माहिती :
वेतन : वेतन पदांन नुसार आहे
रु. Rs. 30,000/-ते रु. Rs. 42,000/- पर्यंत.
वयोमर्यादा : या भरती साठी 21 ते 45 वर्षे वयोमर्यादा आहे.
अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही
मुलाखतीची तारीख: 10, 11, 12 आणि 17 मार्च 2025
अर्ज कसा करावा :ऑफलाईन
मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011.
Pune DOGR Bharti 2025
Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
DOGR Pune Bharti 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 10, 11, 12 आणि 17 मार्च 2025 आहे.
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Pune DOGR Recruitment 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF अधिकृत वेबसाईट |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.