Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended|सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ, महिलांचे खात्यात थेट ४५०० रुपये??
Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended: माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी जून जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेले आहेत अर्ज भरलेले आहे तरीसुद्धा काही महिलांचे अर्ज अद्यापही काही कारणास्तव रिजेक्ट होत आहेत किंवा भरले गेले नाही त्यांच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे मोठी बातमी आहे माझी लाडकी बहिण अंतर्गत नवीन जीआर महाराष्ट्र शासन सरकारने … Read more