Bandkam Kamgar Vivah Anudan| महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय कामगारांना विवाहासाठी तीस हजार रुपयांची आर्थिक मदत 2024

Bandkam Kamgar Vivah Anudan:मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार आहे. जसे की सामाजिक सुरक्षा योजना ,शैक्षणिक योजना ,आरोग्य विषयक योजना ,आर्थिक योजना . या योजनांमध्ये ही विविध योजना विभाग करून दिली आहेत. सुरक्षा योजना अंतर्गत पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सरकारने ३० हजार रुपये देणार आहे. मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना ,सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत विविध विभाग करून दिले आहेत .Bandkam Kamgar Vivah Anudan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या विषयाची संपूर्ण सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे राज्यातील बांधकाम क्षेत्रातील जे काम करणारे कामगार आहेत त्यांना आर्थिक दृष्टीने परिस्थिती चांगली नसल्यामुळे गरीब असल्यामुळे तसेच त्यांना खूप कमी वेतन मध्ये सुद्धा काम करावे लागते हेच पाहून राज्य सरकारने असे निर्णय घेतला आहे की बांधकाम कामगारांना विविध योजनातून लाभ मिळवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे त्यांना व त्यांच्या कुटुंबांना विविध योजना अंतर्गत आर्थिक मदत केली आहे. Bandkam Kamgar Social Security Scheme

Bandkam Kamgar Social Security Scheme कोण आहे पात्र?

राज्य शासनाने विविध योजना अंतर्गत कामगार विभाग अंतर्गत जे लोक काम करत आहेत, जे कामगार आहेत त्यांना आर्थिक दृष्टीने काही गोष्टी परवडण्यासारखे नसतात व त्यामध्ये त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते, यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे की स्वतःच्या विवाह करण्यासाठी लागणारे जे पैसे असणार आहे ते सुद्धा राज्यातील ते महाराष्ट्र शासन कामगार लोकांना देणार आहे.

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi 2026 New GR Update कर्जमाफी प्रक्रिया सुरु-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तरतूद करण्यासाठी नवीन शासन निर्णय|Shetkari Karjmafi 2026 New GR Update

स्वतःचे विवाह करण्यासाठी लागणारे पैशासाठी सुद्धा त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावा लागतं व आवश्यक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होतो जास्त व्याज दराने कर्ज घेतल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होतो. राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे की पहिल्या विवाहसाठी कामगारांना जे कामगार विभागाने नोंदित कामगार असणार आहे त्यांना खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपयांची आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या कामगारांचे पहिले विवाह असणार आहे त्यांना सर्व खर्च म्हणजे प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये चे आर्थिक सहाय्यक दिले जाणार आहे व ते त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारा जमा होणार आहेत.Bandkam Kamgar Social Security Scheme

Kamgar Yojana विवाहासाठी तीस हजार रुपयांची आर्थिक मदत नोंदणी प्रक्रिया

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नोंदणी करणे हे गरजेचे आहे महाराष्ट्रातील बांधकाम कामगार हे खूप महत्त्वाचे भाग असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की त्यांना आर्थिक मदत व कामगारांमध्ये व त्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक दृष्टीने सुधारण्यासाठी वेगवेगळे योजना राबविले आहे कामगार योजनांमध्ये कामगार विभाग मध्ये बांधकाम कामगार विभाग मध्ये अनेकदा खूप समस्यांना तोंड द्यावे लागते या अंतर्गत विविध पुरुष व महिला दोघांचेही समावेश असतात ते वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात व जिथे काम असेल तिथे काम करतात पण त्यांना व्यवस्थित त्यांना भांडे भेटतात ना त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय होते यासाठी याचाच विचार करून बांधकाम कामगार योजना राबविली गेली आहे यासाठी जर कामगारांना पात्र व्हायचं असेल तर इथे नोंदणी करावी लागेल ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अधिकृत वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी केल्यानंतरच या सर्व योजनेचा लाभ घेता येणार आहे. Bandkam Kamgar Vivah Anudan

Bandkam Kamgar Yojana विवाहासाठी तीस हजार रुपयांची आर्थिक मदत पात्रता व अटी

ज्या कामगारांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे त्यांना पुढील प्रमाणे पात्रता व अटी आहेत :

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ITR Problem Solution लाडकी बहीण योजना: हप्ते का थांबले? ITR समस्या आणि पेमेंट पेंडिंगवर उपाय!|Ladki Bahin Yojana ITR Problem Solution
  • जे अर्जदार कामगार असणार आहे ते रजिस्टर म्हणजेच नोंदणीकृत कामगार असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार कामगार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगार त्यांचे वार्षिक उत्पन्न त्याची मर्यादा सहा लाख रुपये असावी .
  • या योजनेसाठी लाभ घेता घेण्यासाठी कामगाराचं हे फक्त पहिले विवाहच असावे लागणार आहे फक्त पहिल्या विवाह साठीच अर्थसहाय्य दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी. Bandkam Kamgar Samajik Suraksha Yojana 2024
Bandkam Kamgar Social Security Scheme

बांधकाम कामगार योजना उद्दिष्टे

राज्यातील विविध बांधकाम कामगार असतील जे बांधकाम क्षेत्रात काम करत आहेत त्यांना पहिल्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य मिळवणे हेच महत्त्वाची उद्दिष्ट आहे. ज्या कामगारांना पैशांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत आहे ते राहण्याची गरज भासू नये व कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची गरज भासू नये.

बांधकाम कामगार योजना वैशिष्ट

या योजनेचे वैशिष्ट काय आहे या योजनेअंतर्गत ज्या कामगारांना लाभ मिळणार आहे ते संपूर्ण पैसे त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यात डीबीटी द्वारा जमा होऊन जाणार आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य किती दिले जाणार आहे? या योजनेअंतर्गत ची लाभार्थी कामगार असणार आहे त्यांना पहिल्या विवाहासाठी एकूण तीस हजार रुपयांची आर्थिक सहाय्य दिली जात आहे.

योजना नाव बांधकाम कामगार योजना
कोणी सुरु केली महाराष्ट्र सरकार द्वारे
योजनेचा विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ
लाभार्थी राज्याचे कामगार
उद्देश राज्याच्या कामगारांना आर्थिक मदत मिळण्यासाठी
अर्ज कसा करायचा आहेऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अधिकृत वेबसाईटhttps://mahabocw.in/

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana| बांधकाम कामगार भांडी कीट योजना, लगेच करा अर्ज.CLCIK HERE

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

बांधकाम कामगार योजना सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना ,आरोग्य विषयक योजना ,आर्थिक दृष्टी योजना
सामाजिक सुरक्षा योजना सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत विविध सहा योजना राबविले जात आहे
शैक्षणिक योजनाशैक्षणिक योजना अंतर्गत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना आर्थिक दृष्टीने लाभ दिले जात आहे म्हणजेच स्कॉलरशिप देतात
आरोग्य विषयक योजनाआरोग्यविषयक योजना अंतर्गत जे कामगार आहेत त्यांना आरोग्य दृष्टीने मदत केली जाते
आर्थिक दृष्टी योजनाआर्थिक योजना मध्ये जर कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाला असेल तर त्यांना पाच लाख रुपये पर्यंत मदत केली जाते असेच आर्थिक मदत केली जाते

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

Bandkam Kamgar आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • जे अर्जदार असणार आहे त्यांचे आधार कार्ड.
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
  • पॅन कार्ड.
  • प्रथम विवाह असल्याबाबतचे जे प्रमाणपत्र.
  • कामगाराचे रहिवासी दाखला.
  • 90 दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचा कायमचा पत्त्याचा पुरावा.
  • ई-मेल आयडी.
  • चालू मोबाईल नंबर.
  • कामगार जिथे काम करत आहे तिथल्या बांधकामाचा पत्ता.
  • नोंदणी अर्ज.
  • अर्जदाराचे पासपोर्ट आकारातील तीन फोटो .
  • बँक पासबुक.
  • झेरॉक्स शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे जन्माचा दाखला.
  • घोषणा प्रमाणपत्र .
  • व अर्जदाराचे ग्रामपंचायत कडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅ बांधकाम कामगार योजना नोंदणी 2024येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update. Bandkam Kamgar Social Security Scheme

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Leave a Comment