Maharashtra Government Medical College Bharti | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये भरती 2024
Maharashtra Government Medical College Bharti: नमस्कार मित्रांनो, युवक कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सरकारी नोकरीची संधी आली आहे तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनांतर्गत युवक व युवतींसाठी भरती निघाली आहे. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ यांच्याकडून अपडेट आलेली आहे 70 जागांसाठी भरती निघालेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत इथे पाच टक्के पदे भरणे … Read more