Namo Shetkari 4th Installment Status: नमो शेतकरी ४था हफ्ता आला नाही? घाबरू नका हे काम करा लगेच येतील

Namo Shetkari 4th Installment Status: नमस्कार मित्रांनो, नुकतीच पार पडलेल्या परळी येथील सभेत राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, व राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा एक मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी सांगितली आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता थांबला होता जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते आले नव्हते, तेच आता येण्यास सुरुवात झालेली आहे . … Read more