MSRTC Yavatmal Application 2024| 10वी ते पदवीधर, ITI उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत भरती.
MSRTC Yavatmal Application 2024: महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये नोकरीचे संधी उपलब्ध झाले आहेत. तिथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. जो उमेदवार कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन उपयुक्त योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सविस्तर माहिती पाहून घ्यायचे आहे .नोकरीच्या संधी उपलब्ध … Read more