Bharat Petroleum Recruitment Application| 175 पदांकरिता भारत पेट्रोलियम मुंबई अंतर्गत भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

Bharat Petroleum Recruitment Application:नमस्कार मित्रांनो, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 0175 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज आहे व चांगल्या पगाराच्या नोकरीची गरज असेल तर नक्कीच इथे अर्ज करायचा आहे हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी.

या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहात आणि डिप्लोमा किंवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे याची नोंद घ्यावी. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज करायचा आहे.या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे.Bharat Petroleum Recruitment Application

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bharat Petroleum Recruitment Application

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 0175 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑनलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?
Bharat Petroleum Bharti 2024

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा / मुलाखती द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. Bharat Petroleum Recruitment Application

Bharat Petroleum Corporation Limited Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Graduate Apprentice, Technician (Diploma)/ Non Engineering Graduate Apprentice” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 175 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application is 30th of September 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Bharat Petroleum Corporation Limited Recruitment 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Bharat Petroleum Corporation Limited Bharti 2024 Form

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

BPCL(Bharat Petroleum) भरती 2024 सविस्तर माहिती:

बँकेचे नाव: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२४

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0175 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करू शकतात

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा/मुलाखती द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Bharat Petroleum Recruitment Application

 Bharat Petroleum Recruitment 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

पदवीधर शिकाऊ – 25,000 रुपये
तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ – 18,000 रुपये

पदाचे नाव वेतनश्रेणी
पदवीधर शिकाऊRs. 25,000/- per month.
तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ Rs. 18,000/- per month.

वयोमर्यादा – 18 ते २७ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी ३० सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा मुंबई असणार आहे

Bharat Petroleum Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form ओंलीने Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ३० सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is ३०th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Bharat Petroleum Recruitment Application Bharti 2024 Form
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.BPCL Bharti 2024 Form

Frequently Asked Questions- FAQ for Bharat Petroleum Recruitment Application Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा/ मुलाखती द्वारा होणार आहे

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार कंत्राटी जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Leave a Comment