Bandkam Kamgar Diwali Bonus Registration| बांधकाम कामगार योजना दिवाळी बोनस लाभ.

Bandkam Kamgar Diwali Bonus Registration:नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. बांधकाम कामगारांना दिवाळीच्या सणा निमित्त 05 हजार रुपयांचे मोठे बोनस सरकार मार्फत देण्यात येणार आहे, हे दहा हजार रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा ,कोणती कागदपत्रे लागणार आहेत, तसेच अर्ज कुठे करायचा कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Bandkam Kamgar Diwali Bonus Registration

Bandkam Kamgar Diwali Bonus Registration

मित्रांनो ,तुम्ही सुद्धा बांधकाम कामगार सर्टिफिकेट काढले नसेल तर लगेच दहा हजार रुपये मिळणार नाही, तर बांधकाम कामगार अशी बातमी आहे बांधकाम कामगारांना आता दिवाळीचे बोनस म्हणून दहा हजार रुपयांची मदत शासनामार्फत देण्यात येणार आहे.आपल्या देशामध्ये दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे त्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना दिवाळीचे बोनस म्हणून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे आता हे दहा हजार रुपये कोणाला मिळणार आहेत कोणते लाभार्थी पात्र असणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात .बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत जखमगारांनी नोंदणी केली आहे असे कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहेत. Bandkam Kamgar Diwali Bonus Registration

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्याचे एकनाथ शिंदे यांनी जी घोषणा केली त्या काही पात्र बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये हे ₹5000 जमा सुद्धा झालेले आहेत आणि उर्वरित सर्व बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे हळूहळू जमा सुद्धा होणार आहेत परंतु मित्रांनो बांधकाम कामगारांच्या कोणत्या बँक अकाउंट ला हे पैसे जमा होणार आहेत याविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे किंवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म झाला आहे बाकीच्या योजनांचा लाभ घेतला आहे परंतु हे जे पाच हजार रुपये आहेत हे आणखी आमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

कामगार योजना चा तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्हाला बँक लिंक करायची गरज नाही किंवा जे जुने लाभार्थी आहेत त्यांचा ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरतो ,त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची बँक लिंक करायची गरज नाही. त्यांचा आज ना उद्या हे ₹5000 त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत . परंतु सर्वात महत्त्वाचा ठिकाणी आहे कि जे बांधकाम पोर्टल लॉन्च झाला आणि त्या पोर्टल मध्ये ज्या बांधकाम कामगारांनी फॉर्म भरला आहे . त्यांचा फॉर्म अप्रोच झालाय तो फोन करत असताना कोणत्याही प्रकारचे बँक डिटेल्स मागत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मात्र हे बँक ॲड करावे लागणार आहे तुम्हाला हे अकाउंट ॲड करावे लागणार रजिस्टर नंबर आहे त्या रजिस्टरला बँक ला जोडावे लागणार आहे. या योजनेसाठी पात्र आहेत परंतु तुमचे बँक नसल्या कारणाने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

राज्य सरकारने विविध योजनेचा ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योजनांचे लाभ घेण्यासाठी सामान्य लोकांना त्याचा लाभ होण्यासाठी, वेगवेगळे योजना राबविण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामध्येच बांधकाम कामगार योजना आहे राज्यात विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार काम करत आहेत व ते स्वतःच्या घरापासून स्वतःच्या गावापासून दूर राहून कष्ट करत आहेत काम करत आहेत त्यांना राहायला घर नसेल ऊन वारा पाऊस काही असू देते सहन करतात व बांधकाम क्षेत्रातील कामगार हे तुटपुंज पगारात सुद्धा काम करायला तयार असतात त्यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही नसते त्यामुळे त्यांना स्वतःचे कुटुंबांना स्वतःच्या कुटुंबांना संभाळ करण्यासाठी व त्यांच्या संपूर्ण गरजा जी आहे ते पूर्ण करण्यासाठी खूप अडचणींना तोंड द्यावे लागते.Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे सरकारने, राज्य शासनाने निर्णय घेतला की बांधकाम कामगार जे असतील जे कामगार आहेत त्यांना या योजना अंतर्गत हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहे. काही वेळेस बांधकाम कामगारांचे सेफ्टी किट नसल्यामुळे विविध प्रकारच्या अपघातांना सामना सुद्धा करावा लागतो, ज्यामध्ये कायमस्वरूपी अपंग स्वीकारावं लागतं, काही वेळेस त्यांचे मृत्यू देखील होते व घरातील कमवती व्यक्तीला गमवणे हे खूप मोठे दुःख आहे व नुकसान सुद्धा आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ सुद्धा येते व त्यांना कोणत्याच पर्याय किंवा उपाय दिसत नाही .

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगाराच्या या समस्यांना दूर करण्यासाठी राज्य शासनाने विचार केला व 01 मे 2011 रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना सुद्धा करण्यात आली होती.Bandkam Kamgar Diwali Bonus Registration

Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

महाराष्ट्रातील बांधकाम कामगार हे खूप महत्त्वाचे भाग आहे ज्यामध्ये बांधकाम कामगारांमुळेच राज्याचे पायाभूत सुविधांचे विकास होत आहे जसे की रस्ते इमारती पूल व इतर अनेक बांधकाम प्रकल्पावर काम करत असलेले कामगारांमुळेच हे सर्व सुरळीत चालू. पण हेच काम आहे ते सर्वात कठीण व धोकादायक काम असते महाराष्ट्रातील पुरुष व महिला दोघांचाही समावेश आहे ते वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात व राज्याच्या ग्रामीण भागातून स्थलांतर करतात बांधकाम कामगारांना अनेकदा खूप समस्यांना तोंड द्यावे लागते की त्यांना कमी पगारात असुरक्षित ठिकाणी काम करावे लागते त्यांना सामाजिक सुरक्षा व इतर फायद्यांपासून वंचित राहावे लागते.

म्हणूनच सरकारने निर्णय घेतला की जे बांधकाम कामगार आहेत त्या कामगारांना विविध योजनातून ही सुविधा उपलब्ध करून द्यावी त्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना आहेत व वेगवेगळ्या योजना राबविण्याचा विचार करण्यात आला व ते राबविण्यात सुरुवात सुद्धा केली आहे. बांधकाम कामगार योजना अंतर्गत तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर त्याच्या आवश्यक असलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन म्हणजेच अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

त्यामध्ये विविध प्रकारचे योजना आहेत ते आपण सविस्तरपणे खाली मांडण्यात आली आहे.

योजना नाव बांधकाम कामगार योजना
कोणी सुरु केली महाराष्ट्र सरकार द्वारे
योजनेचा विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ
लाभार्थी राज्याचे कामगार
उद्देश राज्याच्या कामगारांना आर्थिक मदत मिळण्यासाठी
अर्ज कसा करायचा आहेऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अधिकृत वेबसाईटhttps://mahabocw.in/
Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

Bandkam Kamgar Yojana 2024 Types| बांधकाम कामगार योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

बांधकाम कामगार योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत ते खाली सविस्तरपणे मांडण्यात आली आहे:बांधकाम कामगार मंडळाकडून मुख्य चार योजना राबविल्या जात आहेत:

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
  • ज्यामध्ये पहिला आहे ते सामाजिक सुरक्षा योजना
  • दुसरी आहे ते शैक्षणिक योजना
  • आरोग्य विषयक योजना
  • आर्थिक योजना Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

Social Security Scheme|सामाजिक सुरक्षा योजना सविस्तर माहिती

यामध्ये पहिली योजना आहे सामाजिक सुरक्षा योजना : सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सहा योजना राबवली जात आहेत त्याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिली आहे:

  1. पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी रुपये तीस हजार रुपये
  2. मध्यान भोजन योजना
  3. प्रधानमंत्री श्रम योग्य मानधन योजना
  4. जीवन ज्योती विमा योजना
  5. सुरक्षा विमा योजना
  6. पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

Shaikshanik Yojana Details Apply: शैक्षणिक योजना सविस्तर माहिती

दुसरी मुख्य योजना आहे शैक्षणिक योजना या योजनेमध्ये सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांचा लाभ दिला जातो यामध्ये पहिला आहे:

पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी रुपये अडीच हजार आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी 5000 रुपये दिले जातात .

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

त्यासाठी किमान 75 टक्के किंवा अचूक उपस्थिती आवश्यक असते किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार दिला जातो .

त्यानंतर तिसरा अकरावी किंवा बारावीचे शिक्षणासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी रुपये दहा हजाराचा लाभ दिला जातो.

चवथी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी 20000 हजाराचा लाभ दिला जातो.(नोंदी कामगाराच्या पत्नीसह )

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025


त्यानंतर पाचवीची योजना आहे ज्यामध्ये वैद्यकीय पदवीकरिता विद्यार्थ्याला प्रति वर्ष एक लाख आणि अभियांत्रिकी पदवी करिता प्रति वर्ष साठ हजार नोंदीत बांधकाम कामगारांच्या पत्नीसह दिला जातो

आहे त्यामध्ये शासनमान्य पदवी केसांसाठी प्रति शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्याला रुपये 20000 आणि शासनमान्य पदवीत्तर पदविकेसाठी प्रतिवर्षी 25000 दिले जात आहे.

त्यानंतर सातवा आणि मेन पॉइंट आहे ज्यामध्ये बांधकाम कामगार दोन पाल्यांना दोन मुलांना एम एस सी आय टी शिक्षणाची सूची प्रतिकृतीसाठी लाभ दिला जातो.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

अशा सात योजनेचा लाभ शैक्षणिक योजना अंतर्गत बांधकाम विभागातील कामगारांच्या मुलांना दिला जातो.Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

Arogya Yojana Details : आरोग्य विषयक योजना सविस्तर माहिती

आरोग्य विषयक योजना अंतर्गत बांधकाम कामगारांना सहा योजनांचा लाभ दिला जातो ते आपण सविस्तरपणे ते मांडण्यात आले आहे:

पहिली आहे ते नैसर्गिक परिस्थितीसाठी जी महिला असणार आहे त्यांना पंधरा हजार रुपये आणि शास्त्रक्रिया द्वारा प्रस्तुतीसाठी रुपये वीस हजार दोन जीव आपण त्यासाठी दिले जाते.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

त्यानंतर दुसरा आहे ते गंभीर आजारांच्या उपचारासाठी जे कामगार असणार आहे लाभार्थी कामगार १००००० त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिले जाते.

त्यानंतर तिसरा आहे ते एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत१,००,००० मुदत बंद ठेव दिली जाते.


त्यानंतर चौथे आहे ते ज्या कामगारांना 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आले त्यांना एकूण २,००,००० रुपये दिले जाते .

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

त्यानंतर पाचवा आहे ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता.

त्यानंतर सहावा आहे ते आरोग्य तपासणी करून घेणे हे सुद्धा आरोग्य विषयक योजना अंतर्गत राबविले जाते.Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

Economic Yojana For Bandkam Kamgar : आर्थिक योजना सविस्तर माहिती

आर्थिक योजना अंतर्गत वेगवेगळे योजना राबविली जाते त्यामध्ये

पहिली आहे कामगाराच्या कामावर असताना पण जर मृत्यू झाला तर कायदेशीर वारसा म्हणून त्यांना रुपये ५,००,००० रुपये दिले जाते

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

दुसरा आहे जर कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्या कामगाराला रुपये दोन लाख कायदेशीर वारसा दिले जाते .

त्यानंतर तिसरा अटल कामगार आवास योजना ज्यामध्ये दोन लाख दिले जातात शहरी अर्थसाह्य वर.

त्यानंतर अटल कामगार अर्थसहाय्यद रुपये ०2 लाख दिले जाते ग्रामीणमध्ये .

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

त्यानंतर पाचवं जे आहे त्यामध्ये कामगारांचे वय 50 ते 60 तर अंत्यविधी करता दहा हजार रुपये दिले जाते.

त्यानंतरची सहावी आहेत ज्यामध्ये कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विदुर पतीस पाच वर्षाकरिता रुपये 24 हजार रुपये दिले जाते .

गृह कर्जावरील रुपये सहा लाखापर्यंतचे व्याज ही रक्कम किंवा दोन लाख रुपये दिले जाते.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

सात योजना आहेत त्या आर्थिक योजनेच्या अंतर्गत येतात व बांधकाम कामगार यांना याचा लाभ घेता येतो.

यानंतर 2022 मध्ये आणखी तीन नवीन योजनेचा लाभ बांधकाम कामगार यांना घेता येत आहे:

पहिलेच लाभ आहे बांधकाम कामगाराच्या मुलीसाठी पन्नास हजार रुपये मुलीच्या विवाह साठी देण्यात येत आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?


यामध्ये बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा एक्सीडेंट म्हणजेच अपघाती मृत्यू झालास त्यांना सुद्धा लाभ देण्यात आला आहे.


आणि तिसरा आहे ज्यामध्ये बांधकाम कामगाराचे हात किंवा पाय निकामी झाला तर त्यासाठी सुद्धा नवीन योजना आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅ बांधकाम कामगार योजना नोंदणी 2024येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Leave a Comment