पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 115 जागांसाठी सरकारी भरती |PGCIL Bharti 2025

PGCIL Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी डिप्लोमा अभियांत्रिकी अथवा अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 115 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल), डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. PGCIL Bharti 2025

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

PGCIL Bharti 2025

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२5 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

PowerGrid Corporation of India Limited (PGCIL) Recruitment has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in February 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 115 Vacancies for the posts all over India. The online application is started. The last date for online application is 12th March 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Oil and Natural Gas Corporation Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. PGCIL Bharti 2025

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Maharashtra PGCIL Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

PGCIL Bharti 2025 Maharashtra सविस्तर माहिती:

भरतीच नाव: पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0115 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी Manager (Electrical), Deputy Manager (Electrical), Assistant Manager (Electrical) या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

PGCIL Recruitment 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

PGCIL Job 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क आहे

  • खुला प्रवर्ग 500 रुपये
  • मागास/राखीव प्रवर्ग फी नाही

वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 ते 39 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.

  • व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) – 39 वर्षे
  • डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – 36 वर्षे
  • असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – 33 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 12 मार्च 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

वेतनश्रेणी: 70,000 – 2,00,000 महिना

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा महाराष्ट्र असणार आहे

PGCIL Recruitment 2025

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025
PowerGrid Corporation of India Limited (PGCIL) Recruitment Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या वेबसाईट करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 12 मार्च 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 12 March 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).PGCIL Bharti 2025 Notification
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
PGCIL Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment