Ration Card KYC Date Extended| रेशन कार्डधारकांना E-Kyc साठी मुदतवाढ! लगेच हे काम करा, उरलेत एवढेच दिवस; अन्यथा धान्य मिळणे होईल बंद

Ration Card KYC Date Extended: नमस्कार मित्रानो, रेशन कार्ड धारकांसाठी एकमहत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे रेशन कार्डची ई-केवायसी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं होतं .त्यामुळे ३१ ऑक्टोबर 2024 ही शासनाकडून आपल्याला रेशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी ची शेवटची तारीख शेवटची मुदत देण्यात आलेली होती .आता या तारखे मध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि रेशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेले आहे तर किती वाढ देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रेशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे का किंवा मुदतवाढ देण्यात येईल का तर आता रेशन कार्ड माझ्यासाठी ची मुदत वाढ ही देण्यात आली आता किती मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर यापूर्वी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 24 होती जी नंतर 30 नोव्हेंबर 2024 करण्यात आली मात्र आता पुन्हा मुदत 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे आता शिधापत्रिका धारकांकडे ही केवायसी पूर्ण करण्यासाठी आहे . आता रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी दोन महिने मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे आपण आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या रेशन दुकानदाराकडे जाऊन किंवा आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन आपण आपली अपडेट करून घ्यावी.Ration Card KYC Date Extended

Ration Card KYC Date Extended

Ration Card KYC Date Extended

Now the Ration Card date is extended by two months. Till now those who have not updated their ration card and not done E-Kyc can have two months time, till 31st of December 2024. People who are eligible for free ration can now have to do E-kyc within this two months, as government have extended the dates.Ration Card KYC Date Extended.

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana| बांधकाम कामगार भांडी कीट योजना, लगेच करा अर्ज.CLCIK HERE

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

✅Central Government Farmer Yojana| केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना जाहीर,काय आहेत “हे” योजना- जाणून घ्या सविस्तर माहिती.CLCIK HERE

🛑Free Flour Mill Yojana Form| महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी 100% अनुदान, लवकर अर्ज करा.CLICK HERE

05 schemes on Ration Card Maharashtra

  • तीन गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये मोफत मिळणार आहेत, मग हे मोफत तीन गॅस सिलेंडर कोणाला मिळतील त्यामध्ये तीन अटी ठेवण्यात आलेले आहेत.
  • आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांना अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन गॅस मोफत दिले जाणार आहेत, कारण की सामान्य माणसांना गॅसचे दर परवडणारे नसल्याने त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत याचा जीआर सुद्धा आला .05 schemes on Ration Card Maharashtra
  • आता यामध्ये एक सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजेच पात्रता यामध्ये गॅस जोडणी फक्त महिलेच्या नावावर असणे अतिशय आवश्यक आहे तर घरातील पुरुषाच्या नावावर गॅस जोडणी असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही
  • तसेच प्रधानमंत्री योजनेमध्ये पात्र ठरलेले लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • त्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिला सुद्धा या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत त्यांनी सुद्धा लवकरात लवकर ऑनलाइन पणे फॉर्म भरून घ्यावा .
  • एका कुटुंबामध्ये केवळ एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्यात येईल तसेच
  • त्यानंतरची योजना आहे ती म्हणजेच पीएम किंवा नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपयांची मदत सरकारच्या माध्यमातून देण्यात येते
  • तर या योजनेसाठी सुद्धा तुमच्याकडे रेशन कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे
  • त्यानंतरची शेवटची योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार अपंग तसेच घटस्फोटीत आणि विधवा अशा व्यक्तींना महिन्याला या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात
  • परंतु यामध्ये एक अट आहे की तुमचे उत्पन्न 21000 रुपये असणे आवश्यक आहे
  • तसेच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असले पाहिजे
  • त्यानंतरची सर्वात प्रसिद्ध योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना
  • या योजने अंतर्गत तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात
  • या योजनेची पात्रता आहे की तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असले पाहिजे खूप महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळाला आहे तसेच या महिन्यांमध्ये फॉर्म भरणाऱ्या महिलांना सुद्धा पैसे भेटणार आहेत अशा प्रकारे केशरी तसेच पिवळ्या रेशन कार्ड वर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येऊ शकतो

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅Ration Card New Rule Updateयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update. Ration Card

Leave a Comment