IRDAI Bharti 2024 Application| IRDAI अंतर्गत “या” पदांसाठी भरती, मिळणार दरमहा 44,500 सुरुवातीचा पगार.

IRDAI Bharti 2024 Application:नमस्कार मित्रांनो, नवीन नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . यामध्ये एकूण 49 रिक्त जागांसाठी भरती आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा ,वेतनश्रेणी, एप्लीकेशन फी, तसेच सर्व माहिती प्रक्रिया अर्ज प्रक्रिया इथे सविस्तरपणे मांडण्यात आली आहे.IRDAI Bharti 2024 Application

IRDAI Bharti 2024 Application

मित्रांनो, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत 21 ऑगस्ट 2024 रोजी सुरुवात झालेली आहे, तसेच अर्थ करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. एप्लीकेशन मध्ये काही चूक झाली असेल तर त्याच्यामध्ये सुधारण्या करण्यासाठी 20 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख असणार आहे व ॲप्लिकेशनची प्रिंटिंगची म्हणजेच ऑनलाईन प्रति मिळवण्याची जी शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) has issued the notification for the hiring candidates for the "Assistant Manager" posts in the advertisement released in August 2024. There are total 049 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The starting date for the online application is 21st August 2024 and The last date for Online application is 20th September 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI)  Bharti 2024  2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. IRDAI Bharti 2024 Application

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.IRDAI Bharti 2024 Application

IRDAI Bharti 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण भरती २०२४

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये IRDAI विभागात जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) या पदासाठी भरती आहे.

नोकरीच ठिकाण : सदरील भरती साठी नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असणार आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ०४9 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह ACA / AICWA / ACMA / ACS / CFA किंवा B. E. / B. Tech (Electrical / Electronics and Communication / Information Technology / Computer Science) किंवा MCA झाले पाहिजे. IRDAI Bharti 2024 Application

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) Bharti 2024 Application वेतन, इतर पात्रता :

वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी उमेदवारांना रु. 44,500/- ते 1,46,000/- मिळणार आहे

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी असणार आहे

  • अराखीव प्रवर्ग : 750/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 100/- रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025
IRDAI Bharti 2024 Application

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

IRDAI Bharti 2024 Application Educational Criteria

Post NameEducational Qualifications
Assistant ManagerThe Candidate must have completed graduation with minimum 60% marks.
According to vacancy in different branches the candidate must have ACA / AICWA / ACMA / ACS / CFA ,B. E. / B. Tech (Electrical / Electronics and Communication / Information Technology / Computer Science) or MCA.
IRDAI Vacancy 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 20th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). IRDAI Bharti 2024 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. IRDAI Bharti 2024 Application

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Frequently Asked Questions- FAQ for IRDAI Bharti 2024 Application

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे निवड होणार आहे

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत:

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Ans:या पदासाठी एकूण ०४९ रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: Assistant Manager पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Ans: या भरतीमध्ये ऑल इंडिया उमेदवार म्हणजेच संपूर्ण भारतातून कोणीही अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे .

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार हे Permanent जॉब असणार आहे.


Leave a Comment