Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form:1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना राबविली जाते- लेख लाडकी योजना. या योजनेसाठी तुमची मुलगी 18 वर्षापर्यंत होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये सरकार तर्फे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच काय मुलगी जन्मल्यानंतर ५०००रु,मुलगी १लि ला गेल्यावर -६०००रु,सहावीत ७००० रु, अकरावीत गेल्यावर 8000 व मुलीला 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत पंच्याहत्तर हजार असे एकूण एक लाख एक हजार रुपये जमा होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form

आता यासाठी पात्रता काय आहे कागदपत्रे काय आहे, शासन निर्णय काही सगळं समजून घेणार आहोत व अर्ज कुठे व कसा करायचा आहे कागदपत्रांसाठी तुमची पात्रता हे सगळं समजून घेणार आहोत. शासन निर्णय सुद्धा आलेला आहे व हा फॉर्म अंगणवाडी सेविका त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर सविस्तर माहिती घेतली आहे त्यानंतर शासन निर्णय काय ते सुद्धा समजून घेतले आहे.

तर राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेखी लाडकी योजना सुरू करण्याबाबत निघालेला आहे शासन निर्णय निघालेला आहे व ही योजना सुरू आहे बंद नाही तर ही योजना अजूनही सुरू आहे.

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi 2026 New GR Update कर्जमाफी प्रक्रिया सुरु-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तरतूद करण्यासाठी नवीन शासन निर्णय|Shetkari Karjmafi 2026 New GR Update

लेक लाडकी योजना २०२५ उद्दिष्टे

सदर योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे राहतील:

मुलीचे जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे मुलीचे शिक्षणात चलनात चालना देणे.

मुलीचे मृत्यू तर कमी करणे व बालविवाह रोखणे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ITR Problem Solution लाडकी बहीण योजना: हप्ते का थांबले? ITR समस्या आणि पेमेंट पेंडिंगवर उपाय!|Ladki Bahin Yojana ITR Problem Solution

कुपोषित कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य वर आणण्यासाठी कोणते.

सदर योजनेत अंतर्गत खालील अटी शर्ती असणार आहे.

मुलीच्या जन्मानंतर ५०००रु,मुलगी १लि ला गेल्यावर -६०००रु,सहावीत ७००० रु, अकरावीत गेल्यावर 8000 व मुलीला 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत पंच्याहत्तर हजार असे एकूण एक लाख एक हजार रुपये जमा होणार आहे.

पिवळ्या व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर येणारे एक अथवा दोन मुलींना लागू राहील. लक्षात घ्या एक एप्रिल 2019 रोजी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाख पेक्षा जास्त नसावे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे किंवा माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. संबंधित टप्प्यावरील लाभार्थीचे शिक्षण घेत असल्याने प्रमाणपत्र नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बालविकास प्रकल्पाधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर व मुंबई उपनगर हे कोणाची माहिती दिली आहे कागदपत्रे काय तर हे सगळे इथं जीआर मध्ये माहिती दिलेली.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

आपण सविस्तरपणे खाली मांडण्यात आली आहे.

योजना नावलेक लाडकी योजना २०२५
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार द्वारे
योजनेचा विभागमहिला व बालविकास विभाग
लाभार्थीराज्यातील मुली
अधिकृत GRhttps://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202310301153280030.pdf
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Leave a Comment