UPSC अंतर्गत 0494 पदांसाठी सरकारी भरती, असा करा अर्ज.| UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे. तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रातून पदवीधर झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून 0494 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे व विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत १२ जून २०२५  आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे.UPSC Bharti 2025

UPSC Bharti 2025

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२5 उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी 0494 जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, व्यावसायिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी द्वारे निवड होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. UPSC Online Application 2025

UPSC (Union Public Service Commission) Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in May 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0494 Vacancies for the posts all over India. The Online application is started. The last date for online application is 12th June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about UPSC Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. UPSC Online Application 2025

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Union Public Service Commission Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२5

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी संघ लोक सेवा आयोग (UPSC) विभागात जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 494 जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार
Post NameNo of Posts
Legal Officer (Grade I)2
Operations Officer121
Scientific Officer (Chemical)12
Scientist-B (Mechanical)1
Associate Professor, Civil Engineering (Highway Engineering)1
Associate Professor in Mechanical Engineering (Machine Design)1
Associate Professor, Civil Engineering (Public Health Engineering)1
Civil Hydrographic Officer in Naval Headquarters3
Data Processing Assistant1
Junior Research Officer (Bhutanese)2
Junior Research Officer (Burmese)2
Junior Research Officer (Chinese)10
Junior Research Officer (Bahasa Indonesia)2
Junior Research Officer (Singhalese)2
Junior Research Officer (Tibetan)6
Junior Technical Officer in Naval Headquarters5
Principal Civil Hydrographic Officer in Naval Headquarters1
Principal Design Officer (Engineering) in Naval Headquarters1
Research Officer, Signal Intelligence Directorate1
Translator (Chinese) in Signal Intelligence Directorate1
Translator (Persian) in Signal Intelligence Directorate1
Assistant Legal Advisor in Directorate of Enforcement,5
Assistant Director (Official Language)17
Drugs Inspector (Medical Devices)20
Public Health Specialist Grade III18
Specialist Grade III (Anesthesiology)10
Specialist Grade III (Bio-Chemistry)2
Specialist Grade III (General Medicine)26
Specialist Grade III (General Surgery)8
Specialist Grade III (Orthopaedics)2
Specialist Grade III (Obsteretrics and Gyanecology)9
Specialist Grade III (Paediatrics)5
Specialist Grade III (Radio-diagnosis)16
Specialist Grade III (Tuberculosis and Respiratory Medicine/Pulmonary Medicine)3
Specialist Grade III Assistant Professor (Bio-Chemistry)8
Specialist Grade III Assistant Professor (Microbiology or Bacteriology)7
Specialist Grade III Assistant Professor (Pathology)11
Specialist Grade III Assistant Professor (Pharmacology)5
Specialist Grade III Assistant Professor (Physiology)10
Assistant Production Manager (Printing and Publicity)/ Assistant Director (Production)2
Assistant Engineer (Communication)5
Scientist B (Civil Engineering)3
Scientist B (Computer Science/Information technology)3
Deputy Director (Staff Training /Productivity)2
Assistant Controller of Mines in Indian Bureau of Mines5
Training Officer (Except women training) (Carpenter)1
Training Officer (Except women training) (Computer Software Application)19
Training Officer (Except Women Training) (Draughtsman Civil)3
Training Officer (Except Women Training) (Engineering Drawing or Reading of Drawing and Arithmetic)16
Training Officer (Except Women Training) (Electrician/ Wireman)13
Training Officer (Except women training) (Foundryman/ Moulder)1
Training Officer (Except women training) (Mechanic Refrigeration and Air Conditioning)5
Training Officer (Except women training) (Mechanic Motor Vehicle)6
Training Officer (Except Women Training) (Mechanic Tractor)1
Training Officer (Except Women Training) (Principles of Teaching/ Training Methodology)22
Training Officer (Except Women Training)(Workshop Calculation and Science)7
Specialist Grade III (Radio-Diagnosis)21

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी कायदेशीर अधिकारी, ऑपरेशन्स ऑफिसर, वैज्ञानिक अधिकारी, शास्त्रज्ञ-ब, सहयोगी प्राध्यापक, सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर, डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, कनिष्ठ संशोधन अधिकारी, प्रधान सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर, प्रधान डिझाइन ऑफिसर, संशोधन अधिकारी, अनुवादक, सहाय्यक कायदेशीर सल्लागार, सहाय्यक संचालक, औषध निरीक्षक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, विशेषज्ञ, सहाय्यक उत्पादन व्यवस्थापक, सहाय्यक अभियंता, शास्त्रज्ञ-ब, उपसंचालक, प्रशिक्षण अधिकारी या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा, व्यावसायिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी निवड होणार निवड होणार आहे

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents
UPSC Bharti 2025

UPSC Vacancy 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी पदानुसार असणर आहे

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 30 ते 45 वयोमर्यादेची अट दिलेली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 12 जून २०२५   हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

अर्ज करण्याची प्रक्रिया: सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज शुल्क : २५ /-

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.UPSC Recruitment 2025

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Educational Qualification For UPSC Vacancy 2025

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी 0494 जागांची भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार असणार आहे , शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

UPSC Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट वर जाऊन करायचा आहे( Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 12 जून २०२५  आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is  of 12 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition). UPSC Notification 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment