Union Bank of India Online Application|1500 रिक्त पदांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया भरती !!

Union Bank of India Online Application:मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे .तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रातून पदवीधर झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात . युनियन बँक ऑफ इंडिया या अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून 1500 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे व विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज आज पासून म्हणजेच 24 ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाले असून , अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे. Union Bank of India Online Application

Union Bank of India Online Application

युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२४ उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी 1500 जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Union Bank of India Online Application

Union Bank of India Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Local Bank Officer (LBO)” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 1500 Vacancies for the posts all over Maharashtra. The Online application will start on 24 October 2024. The last date for online application is 11th November 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Union Bank of India Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below.  Union Bank of India Online Application

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Union Bank of India Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२4

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी बँकिंग विभागात जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 1500 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

Union Bank of India Recruitment 2024

Union Bank of India Bharti Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार असणर आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 20 ते 30 वयोमर्यादेची अट दिलेली आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 24 ऑक्टोबर 2024 अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 13 नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

Educational Qualification For Union Bank of India Recruitment 2024

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी 1500 जागांची भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार असणार आहे शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. Union Bank of India Bharti Online Application

Union Bank of India Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 13 नोव्हेंबर  2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 13th of November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Union Bank of India Notification 2024 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Leave a Comment