Satara DDC Bank Bharti 2024| जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.

Satara DDC Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर 10वी पास असाल किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर झाला असेल व नोकरीची गरज आहे तर सविस्तर माहिती पूर्ण पहा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती निघालेली आहे सातारा डीडीसी बँक भरती 2024. यामध्ये ०३२३ जागांसाठी इथे तुमच्यासाठी नोकरीची संधी असणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती इथे मांडण्यात आलेली आहे ज्यामध्ये जो उमेदवार अर्ज करणार आहे त्यांना पगार किती असणार आहे, अनुभवाची गरज आहे का नाही, नोकरीचे प्रकार कोणता आहे, अर्ज कसा करायचा आहे ,अर्जाची फी आहे का ,नोकरीचे ठिकाण कोणता असणार आहे अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती निघालेली आहे. 12 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे.Satara DDC Bank Bharti 2024

Satara DDC Bank Bharti 2024

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत प्रायव्हेट जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 323 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑनलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
CDAC Bharti 2025 CDAC अंतर्गत 0324 उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.| CDAC Bharti 2025
Satara DDC Bank Bharti 2024

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.Satara DDC Bank Bharti 2024

Satara DDC Bank Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Junior Clerk and Junior Peon” in the advertisement released in August 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0323 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started on 12th 0f August 2024. The last date for online application is 21st August 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Satara DDC Bank Bharti 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Satara DDC Bank Bharti 2024

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
NTPC Recruitment 2025 New नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 150+ रिक्त पदांकरिता भरती.|NTPC Recruitment 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Satara DDC Bank Bharti 2024 सविस्तर माहिती:

बँकेचे नाव: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

हे पण वाचा:
Mahavitaran Yavatmal Bharti 2025 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 0249 रिक्त पदांची भरती.|Mahavitaran Yavatmal Bharti 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी प्रायव्हेट जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 323 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Maha Metro Bharti 2025 मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 0151 पदांसाठी नवीन भरती |Maha Metro Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार म्हणजे सातारा जिल्ह्यातील उमेदवार असल्यास जास्त प्राधान्य दिले जाईल.

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही प्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025 युथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नाशिक अंतर्गत नवीन भरती |Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा(90 गुण) व मुलाखती(10 गुण ) द्वारा निवड होणार आहे

Satara DDC Bank Bharti 2024

हे पण वाचा:
Anganwadi Ahilyanagar Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत नवीन भरती, लगेच अर्ज करा|Anganwadi Ahilyanagar Bharti 2025

 Jilha Madhyavarti Sahakari Bank वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  आहे, अर्जाची फी 590 रुपये असणार आहे

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

वयोमर्यादा – १८ ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

हे पण वाचा:
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025 आदिवासी विकास विभाग अंतर्गत नवीन भरती,असा करा अर्ज| Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 12 ऑगस्ट 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 21 ऑगस्ट 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा सातारा जिल्हा असणार आहे

हे पण वाचा:
NUHM Vasai Virar Bharti 2025 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विवध पदांसाठी भरती सुरु, पगार 75 हजार | NUHM Vasai Virar Bharti 2025

Satara DDC Bank Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
Junior Clerk एकूण पदे 263
Junior Peonएकूण पदे 060

Satara Sahakari Bank Recruitment आवश्यक कागदपत्रे/Documents

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरतीसाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत:

  • शैक्षणिक अहर्ता पुरावा म्हणजेच कनिष्ठ लेखनिक यांच्या करिता पदवी प्रमाणपत्र व कनिष्ठ शिपाई यांच्या करिता इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
  • उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांनी जर अर्ज केला असेल त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र
  • जिल्हा पुणे वसंत अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास
  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक किंवा आणि संस्था यांनी सेवेतून निलंबित न केल्यास स्वयंघोषणापत्र
  • परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र Satara DDC Bank Bharti 2024
Satara DDC Bank Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  21 ऑगस्ट २०२४ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 21 August 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Satara DDC Bank Bharti 2024 Online Application
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Satara DDC Bank Bharti 2024

हे पण वाचा:
Rayat Shikshan Satara Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये थेट मुलाखती द्वारे निवड होणार| Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for Satara DCC Bank Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती प्रायव्हेट भरती आहे

हे पण वाचा:
Maharashtra Education Society Pune Bharti 2025 Maharashtra Education Society Pune Bharti 2025| महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती.

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025 शिक्षण प्रसारक मंडळी पुणे मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती 2025|Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025

Ans: कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट २०२४ आहे.

हे पण वाचा:
Indian Army Bharti 2025 भारतीय आर्मी अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच भरा अर्ज| Indian Army Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

हे पण वाचा:
Hindustan Aeronautics Limited Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नवीन भरती 2025| Hindustan Aeronautics Limited Bharti 2025

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे .

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
ISRO Recruitment 2025 इस्रो मध्ये 0351 पदांची उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! | ISRO Recruitment 2025

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार परमनंट जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
11th admission form 2025 ११वी प्रवेशासाठी असा करा ऑनलाईन अर्ज, संपूर्ण प्रक्रिया! 11th Online Admission Form Apply

Leave a Comment