Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर १०वि पास आहे किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल असेल तर इथे खूप चांगली नोकरीची संधी आहे, ज्यामध्ये एकूण 019 पदांची भरती आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भरती २०२5 यांच्याकडून भरती निघालेली आहे. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. Samaj Kalyan Vibhag Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Samaj Kalyan Vibhag Bharti 2025

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अंतर्गत युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑफलाईन परीक्षा द्वारा होणार आहे. ऑफलाईन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 offline

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

Samaj Kalyan Vibhag (Social Justice & Special Assistance Department) Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in June 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 019 Vacancies for the posts all over . The online application is started. The last date for online application is 30th June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025, Samaj Kalyan Vibhag Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Samaj Kalyan Vibhag Offline Application 2025

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

एकूण जागा: एकूण 019 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी समुपदेशक,ब्लॉक समन्वयक,मानसोपचार समुपदेशक,लेखापाल,लेखा सहाय्यक,स्टोअर कीपर,घरकाम करणारा,सुरक्षा रक्षक,केस वर्कर पदांसाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑफलाईन परीक्षा द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Jobs 2025

 Maharashtra Social Justice & Special Assistance Department वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क: सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही.

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 30 जून 2025  हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण मोती,दमण असणार आहे

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2025

पदनाम एकूण पदसंख्या
समुपदेशक,ब्लॉक समन्वयक,मानसोपचार समुपदेशक,लेखापाल,लेखा सहाय्यक,स्टोअर कीपर,घरकाम करणारा,सुरक्षा रक्षक,केस वर्कर 019 Posts

Samaj Kalyan Vibhag Recruitment आवश्यक कागदपत्रे/Documents

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरतीसाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत:

  • शैक्षणिक अहर्ता पुरावा म्हणजेच पदवी प्रमाणपत्र, इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
  • उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांनी जर अर्ज केला असेल त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र
  • जिल्हा पुणे वसंत अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास
  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक किंवा आणि संस्था यांनी सेवेतून निलंबित न केल्यास स्वयंघोषणापत्र
  • परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र Samaj Kalyan Vibhag Bharti 2025
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहे ( Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 जून 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 30 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2025
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Samaj Kalyan vibhag Bharti 2025

Leave a Comment