१०वि पास उमेदवारांना रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तब्बल ५८,२४२ जगांसाठी मेगा भरती.|RRB Group D Online Bharti 2025

RRB Group D Online Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत उमेदवारांसाठी विविध पदांकरिता 32438 ५८,२४२  रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही अंडर ग्रॅज्युएट ,ग्रॅज्युएट असाल तरी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 1 मार्च 2025 आहे. ५८,२४२  रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.RRB Group D Online Bharti 2025

RRB Group D Online Bharti 2025

रेल्वे भरती बोर्ड(Railway Recruitment Board (RRBs)) अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . अर्ज करण्यासाठी पात्र असलेले उमेदवार ऑल इंडिया उमेदवार असणार आहे. अनुभवाची कोणतीही गरज नाही फ्रेशर उमेदवार अर्ज नक्कीच करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.RRB Group D Online Bharti 2025

Railway Recruitment Board (RRBs) Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Assistant” in the advertisement released in January 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 58,438 Vacancies for the posts all over India. The online application is already started. The last date for online application is 01st March 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Railway Recruitment Board (RRBs)Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Railway Recruitment Board Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.RRB Group D Bharti 2025

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

RRB Group D Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव: रेल्वे भरती बोर्ड भरती २०२5

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी केंद्र सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 58,438 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी गट डी या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

अर्ज शुल्क –

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
  • इतर सर्व उमेदवार: रु. ५००/-
  • अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग/महिला/ट्रान्सजेंडर/माजी सैनिक/ईबीसी/अल्पसंख्याक समुदाय उमेदवार: रु. २५०/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 मार्च 2025

Railway Recruitment Board Bharti 2025 Online

 RRB Vacancy 2025

Post NameNo of Posts
Pointsman-B5058
Assistant (Track Machine)799
Assistant (Bridge)301
Track Maintainer Grade-IV13187
Assistant P-Way257
Assistant (C&W)2587
Assistant TRD1381
Assistant Loco Shed (Diesel)2012
Assistant Loco Shed (Electrical)420
Assistant Operations (Electrical)950
Assistant (S&T)744
Assistant TL&AC1041
Assistant TL&AC (Workshop)624
Assistant (Workshop) (Mech)3077
Railway Recruitment Board RRB 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 1 मार्च 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates will update soon).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).RRB Bharti 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
RRB Group D Online Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF 1
जाहिरात PDF 2
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. RRB Online Bharti 2025

Leave a Comment