रयत शिक्षण सातारा मध्ये नोकरीची संधी,असा करा ई-मेल द्वारे अर्ज.| Rayat Shikshan Sanstha Satara Jobs 2025

Rayat Shikshan Sanstha Satara Jobs 2025: नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी 083 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था अंतर्गत प्राचार्य, पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते वरिष्ठ केजी), शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च २०२५ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजार राहावे . इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. Rayat Shikshan Sanstha Satara Jobs 2025

Rayat Shikshan Sanstha Satara Jobs 2025

रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२5 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती असणार आहे. वेतन पदानुसार असणार आहेत. मुलाखती च वेळेस सर्व कागद पत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

अर्ज ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च २०२५ आहे. सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे ,या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे.Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Satara has issued the notification for the hiring candidates for the various posts “Principal, Pre-Primary (Nursery to Sr.KG.),Teachers, Music Teacher, Computer Teacher” in the advertisement released in March 2025. There are total 083 Vacancies for the posts all over Maharashtra. Interested and eligible candidates can apply online email through the given email address before the last date. The last date for submission of the applications is 22th March 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Satara Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Satara Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२5

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 083 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी प्राचार्य, पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते वरिष्ठ केजी), शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे

Rayat Shikshan Satara Bharti 2025

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

 Rayat Shikshan Sanstha Satara 2025 महत्त्वाच्या तारखा

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण सातारा असणार आहे

 अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाई

अर्ज पाठविण्याचा  पत्ता : मॉडर्न स्कूल वाशी, से.07, नवी मुंबई

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मार्च २०२५

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2025

Rayat Shikshan Sanstha Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  22 मार्च २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 22th March 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
Rayat Shikshan Sanstha Satara Jobs 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF

Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Leave a Comment