Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Bharti 2024: मित्रांनो, रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर अंतर्गत 0110 पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर अंतर्गत विवध पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.
तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे .अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे. Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Bharti 2024
Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Bharti 2024
रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर भरती २०२४ अंतर्गत जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण ०110 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.
या भरतीसाठी निवड परीक्षा द्वारा होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Bharti 2024

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Bharti 2024 सविस्तर माहिती:
भरती नाव: रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर भरती २०२४
एकूण जागा: एकूण 0110 जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक, प्रयोगशाळा. तंत्रज्ञ, प्रयोगशाळा. सहाय्यक, प्रयोगशाळा. परिचर, लेखापाल-लिपिक, संगणक ऑपरेटर, स्थापत्य अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, हार्डवेअर अभियंता, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, स्वयंपाकी, माळी, शिपाई, हाऊसकीपिंग स्टाफ या पदासाठी भरती असणार आहे
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर आरएमएफ तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर, जामखेड-कर्जत रोड, रत्नापूर, तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर – 413201
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा व मुलाखती द्वारा निवड होणार आहे
Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Recruitment 2024
Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Recruitment 2024 वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही
अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल १५ नोव्हेंबर 2024 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 30 नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे
Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ) | एकूण पदे ४० |
सहायक व्यवस्थापक | एकूण पदे 0२ |
सहायक कंपनी सचिव | एकूण पदे 0२ |
Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Education Criteria
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) | |
Office Superintendent: Graduate with Computer knowledge. Lab. Technician: B. Pharm. / D. Pharm. / B. Sc. Lab. Assistant: B. Pharm. / D. Pharm. / B. Sc. Lab. Attendant: 10th / 12th Passed. Accountant-Clerk: M. Com., Tally ERP 9.0 Computer Operator: MCA / BCA Civil Engineer: Μ.Ε. / Β.Ε. Software Engineer: Μ.Ε. / Β.Ε. in Computer. Hardware Engineer: Μ.Ε. / Β.Ε. in Computer. Driver: 10th / 12th Passed. Security Guard: 10th / 12th Passed. Sweeper: 10th / 12th Passed. Cook: 10th / 12th Passed. Gardener: 10th / 12th Passed. Peon: 10th / 12th Passed. House Keeping Staff: 10th / 12th Passed. |
Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 30th November 2024).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Job 2024 Form
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Ratnadeep College of Pharmacy Ahmednagar Offline Form Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Ratnadeep College of Pharmacy AhmednagarOffline Form