रेलटेल अंतर्गत नवीन पदांकरिता भरती.|RailTel Corporation Bharti 2024

RailTel Corporation Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RailTel) अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel)  अंतर्गत पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ), सहायक व्यवस्थापक, सहायक कंपनी सचिव या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे .अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे. RailTel Corporation Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RailTel Corporation Bharti 2024

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RailTel) अंतर्गत जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण ०४३ जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. RailTel Corporation Bharti 2024

Railtel (RailTel Corporation of India Limited)Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Graduate/Diploma Engineers (Apprentice), Assistant Manager, Assistant Company Secretaries” in the advertisement released in November 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 043 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application is 30th of November 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Railtel (RailTel Corporation of India Limited) Application Recruitment 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Railtel (RailTel Corporation of India Limited) Bharti 2024 Offline Form

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Railtel (RailTel Corporation of India Limited)Bharti 2024 सविस्तर माहिती:

भरती नाव: रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) भरती २०२४

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

एकूण जागा: एकूण 043 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ), सहायक व्यवस्थापक, सहायक कंपनी सचिव या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: भारतातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॉर्पोरेट ऑफिस, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, प्लेट ए 6 वा मजला, ऑफिस ब्लॉक 2, ईस्ट किडवई नगर, नवी दिल्ली-11002

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा व मुलाखती द्वारा निवड होणार आहे

RailTel Corporation of India Limited Recruitment 2024

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

RailTel Corporation of India Limited Recruitment 2024 वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क 

Rs. 1200/- (Rs.600/- for SC/ST/PwBDs).

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 30 नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

पदाचे नाव वेतनश्रेणी
पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ)Rs. 12000-140000/-
सहायक व्यवस्थापकRs. 30,000-1,20,000/-
सहायक कंपनी सचिवRs. 40,000-1,40,000/-

RailTel Corporation of India Limited Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ)एकूण पदे ४०
सहायक व्यवस्थापकएकूण पदे 0२
सहायक कंपनी सचिवएकूण पदे 0२

RailTel Corporation of India Limited Education Criteria

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ)Graduation / Diploma
सहायक व्यवस्थापकLLB (Full Time)
सहायक कंपनी सचिवGraduate with Associate/ Fellow Membership of the Institute of Company Secretaries of India
RailTel Corporation of India Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 30th November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Railtel Job 2024 Form
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).NHM Nashik Offline Form Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF 1
जाहिरात PDF 2
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Railtel Offline Form

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Leave a Comment