Pune ECHS Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, प्रभारी अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, दंत सहाय्यक तंत्रज्ञ/स्वच्छताशास्त्रज्ञ, ड्रायव्हर, आयटी तंत्रज्ञ, लिपिक/डेटा एन्ट्री ऑपरेटर, चौकीदार, शिपाई, ड्रायव्हर, महिला परिचर, सफाईवाला या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनु सार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.
तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2025 असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे. Pune ECHS Bharti 2025
Pune ECHS Bharti 2025
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 044 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.
या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. Pune ECHS Bharti 2025
Ex-Servicemen Contributory Health Scheme Pune Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Medical Officer, Medical Specialist, Dental Officer, Gynaecologist, Officer-in-Charge, Pharmacist, Laboratory Technician, Laboratory Assistant, Nursing Assistant, Dental Assistant Technician/Hygienist, Driver, It Technician, Clerk/Data Entry Operator, Chowkidar, Peon, Driver, Female Attendant, Safaiwala” in the advertisement released in January 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 044 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for Offline application is 12th February 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about NHM Nashik Application Recruitment 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Pune ECHS Bharti 2025
या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
ECHS Pune Offline Application 2025 सविस्तर माहिती:
भरती नाव: माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे भरती २०२5
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 044 जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, प्रभारी अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, दंत सहाय्यक तंत्रज्ञ/स्वच्छताशास्त्रज्ञ, ड्रायव्हर, आयटी तंत्रज्ञ, लिपिक/डेटा एन्ट्री ऑपरेटर, चौकीदार, शिपाई, ड्रायव्हर, महिला परिचर, सफाईवाला या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एसओ ईसीएचएस, एसटीएन मुख्यालय खडकी
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे
ECHS Pune Bharti 2025
ECHS Pune Bharti 2025 वेतन, महत्त्वाच्या तारखा
वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे
रु.28,000/- ते रु. 10,000/- प्रती महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 12 फेब्रुवारी 2025 हे शेवटची तारीख असणार आहे
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा पुणे जिल्हा असणार आहे
मुलाखतीचा पत्ता – ECHS सेल, C/O स्टेशन मुख्यालय खडकी, दारूगोळा कारखान्याजवळ, खडकी, पुणे महाराष्ट्र पिन-411003
मुलाखतीची तारीख – 21 फेब्रुवारी 2025
ECHS Pune Jobs Recruitment 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 12 फेब्रुवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 12 February 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Pune ECHS Offline Form Bharti 2025

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. ECHS Pune Offline Form