कृषी विद्यापीठ सरकारी भरती, तब्बल 529 पदांसाठी नोकरीची संधी.| PDKV Government Bharti 2025

PDKV Government Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे. तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रातून पदवीधर झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून 0529 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे व विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत १० एप्रिल २०२५ 25 एप्रिल २०२५ आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे. PDKV Government Bharti 2025

PDKV Government Bharti 2025

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला भरती २०२5 उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी 0529 जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, व्यावसायिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी द्वारे निवड होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. PDKV Government Bharti 2025

PDKV (Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth) Akola Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in March 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0529 Vacancies for the posts all over India. The Online application will start from 10th March 2025. The last date for online application is 25 April 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about PDKV Akola Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. PDKV Akola Application

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला भरती २०२5

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला विभागात जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0529 जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी गट-ड – प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजुर संवर्ग या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा, व्यावसायिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी निवड होणार निवड होणार आहे

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025
PDKV Government Bharti 2025

PDKV Akola Vacancy 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी पदानुसार असणर आहे

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रयोगशाळा परिचरएस ६ १९९००-६३२००/-
परिचरएस १ १५०००-४७६००/-
चौकीदारएस १ १५०००-४७६००/-
ग्रंथालय परिचरएस १ १५०००-४७६००/-
माळीएस १ १५०००-४७६००/-
मजुरएस ३ १५०००-४७६००/-
व्हॉलमनएस ३ १६६००-५२४००
मत्स्यसहायकएस १ १५०००-४७६००/-

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 18 ते 38 वयोमर्यादेची अट दिलेली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 25 एप्रिल २०२५ हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.PDKV Akola Recruitment 2025

Educational Qualification For PDKV Akola Vacancy 2025

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी 0603 जागांची भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार असणार आहे , शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025
Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट वर जाऊन करायचा आहे( Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 25 एप्रिल २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is  of 25 April 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition). PDKV Akola Notification 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ( १0 मार्च )
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment