नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 150+ रिक्त पदांकरिता भरती.|NTPC Recruitment 2025

NTPC Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत उमेदवारांसाठी विविध पदांकरिता 0150 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही पदवीधर असाल तरी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे . नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जून २०२५ आहे याची नोंद घ्यावी. 0150 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. NTPC Recruitment 2025

NTPC Recruitment 2025

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . अर्ज करण्यासाठी पात्र असलेले उमेदवार ऑल इंडिया उमेदवार असणार आहे. अनुभवाची कोणतीही गरज नाही फ्रेशर उमेदवार अर्ज नक्कीच करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. NTPC Online Application 2025

NTPC (National Thermal Power Corporation Limited) Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the posts “Deputy Manager” in the advertisement released in May 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0150 Vacancies for the posts all over India. The online application is started. The last date for online application is 09th June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about NTPC Recruitment 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. NTPC Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

National Thermal Power Corporation Limited Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)भरती २०२४

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी केंद्र सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0150 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी उपव्यवस्थापक या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी किंवा फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

National Thermal Power Corporation Limited Bharti 2025 Online

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

 NTPC Bharti 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

वयोमर्यादा : 27 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी हे शेवटची तारीख असणार आहे⬇️

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार
  •  ०९ जून २०२५

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा संपूर्ण भारतात असणार आहे

NTPC Notification 2025 Salary Details

S. No.Name of the postsSalary
1उपव्यवस्थापकRs.70000-200000/- Per Month
NTPC Vacancy 2025
पदाचे नावपद संख्या 
उपव्यवस्थापकएकूण पदे 0150
National Thermal Power Corporation Limited 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ०९ जून २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 09 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).NTPC Bharti 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
NTPC Recruitment 2025 New
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. NTPC Online Bharti 2025

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Leave a Comment