NTPC Online Application 2024| नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती, ऑनलाईन अर्ज.

NTPC Online Application 2024: नमस्कार मित्रांनो, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत उमेदवारांसाठी विविध पदांकरिता 050 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही डिप्लोमा, डिग्री पास असाल तरी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात .अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे . नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख10 डिसेंबर 2024  आहे याची नोंद घ्यावी. ०५० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. NTPC Online Application 2024

NTPC Online Application 2024 अर्ज

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . अर्ज करण्यासाठी पात्र असलेले उमेदवार ऑल इंडिया उमेदवार असणार आहे. अनुभवाची कोणतीही गरज नाही फ्रेशर उमेदवार अर्ज नक्कीच करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
NTPC Online Application 2024 अर्ज

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. NTPC Online Application 2024

NTPC (National Thermal Power Corporation Limited) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the posts “Assistant Officer” in the advertisement released in November 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 050 Vacancies for the posts all over India. The online application is started. The last date for online application is 10th December 2024.  The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about NTPC Recruitment 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. NTPC Online Application 2024

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

National Thermal Power Corporation Limited Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)भरती २०२४

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी केंद्र सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 050 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी सहाय्यक अधिकारी या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी किंवा फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

National Thermal Power Corporation Limited Bharti 2024 Online

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

 NTPC Bharti वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  आहे

  • General/OBC/EWS – 300/-
  • SC/ST/PwBD – नाही

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

वयोमर्यादा – ४५ वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी हे शेवटची तारीख असणार आहे⬇️

  •  10 डिसेंबर 2024

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा संपूर्ण भारतात असणार आहे

NTPC Notification 2024 Salary Details

S. No.Name of the postsSalary
1सहाय्यक अधिकारीRs.30000-120000/- Per Month
NTPC Vacancy 2024
पदाचे नावपद संख्या 
सहाय्यक अधिकारीएकूण पदे ०५०
National Thermal Power Corporation Limited 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 10 डिसेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 10th December 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).RRB NTPC Bharti 2024 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. NTPC Online Bharti 2024

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Leave a Comment