राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर नवीन सरकारी भरती सुरु,लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

NHM Solapur Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान  अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत विशेषतज्ञ, वैदयकिय अधिकारी (एमबीबीएस), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मनोविकृती नर्स, तंत्रज्ञ, जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला उमेदवारसाठी या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  12 मार्च २०२५ असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे. NHM Solapur Bharti 2025

NHM Solapur Bharti 2025

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 021 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
NUHM Vasai Virar Bharti 2025 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विवध पदांसाठी भरती सुरु, पगार 75 हजार | NUHM Vasai Virar Bharti 2025

या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.NHM Solapur Bharti 2025

NHM Solapur (National Health Mission, Solapur) Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Specialist, Medical Officer (MBBS), Audiologist, Hearing Trainer, Psychiatric Nurse, Technician, District Level ASHA Group Promoter (For Female Candidates Only)” in the advertisement released in March 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 021 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for Offline application is 12th March 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about NHM Solapur Application Recruitment 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. NHM Solapur Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Rayat Shikshan Satara Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये थेट मुलाखती द्वारे निवड होणार| Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

NHM Solapur Offline Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरती नाव: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भरती २०२5

हे पण वाचा:
Maharashtra Education Society Pune Bharti 2025 Maharashtra Education Society Pune Bharti 2025| महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती.

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 021 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकिय अधिकारी या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025 शिक्षण प्रसारक मंडळी पुणे मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती 2025|Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा : सदरील भरतीसाठी वयोमर्यादा ३८ ते ७० वर्ष आहे

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे फ्रेशर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार नाही

हे पण वाचा:
Indian Army Bharti 2025 भारतीय आर्मी अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच भरा अर्ज| Indian Army Bharti 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मेरीट लिस्ट द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Hindustan Aeronautics Limited Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नवीन भरती 2025| Hindustan Aeronautics Limited Bharti 2025

Arogya Vibhag Solapur bharti 2025

 NHM Solapur Recruitment 2025 वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 12 मार्च २०२५ हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
ISRO Recruitment 2025 इस्रो मध्ये 0351 पदांची उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! | ISRO Recruitment 2025

अर्ज शुल्क :

  • अराखीव प्रवर्गातील रु.150/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. 100/-

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा सोलापूर जिल्हा असणार आहे

National Health Mission Solapur Vacancy 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विशेषतज्ञ05
वैदयकिय अधिकारी (एमबीबीएस)07
ऑडिओलॉजिस्ट02
श्रवणक्षम प्रशिक्षक01
मनोविकृती नर्स01
तंत्रज्ञ03
जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला उमेदवारसाठी)02

Salary Details For NHM Solapur Job 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
विशेषतज्ञRs. 75,000/- per month.
वैदयकिय अधिकारी (एमबीबीएस)Rs. 60,000/- per month.
ऑडिओलॉजिस्टRs. 25,000/- per month.
श्रवणक्षम प्रशिक्षकRs. 25,000/- per month.
मनोविकृती नर्सRs. 25,000/- per month.
तंत्रज्ञRs. 17,000/- per month.
जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला उमेदवारसाठी)Rs. 19,925/- per month
NHM Solapur Jobs Recruitment 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 12 मार्च २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 12 March 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). NHM Solapur Offline Form Bharti 2025
NHM Solapur Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
11th admission form 2025 ११वी प्रवेशासाठी असा करा ऑनलाईन अर्ज, संपूर्ण प्रक्रिया! 11th Online Admission Form Apply

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. NHM Solapur Offline Form

Leave a Comment