NHM Nashik Bharti 2024 Offline Form| NHM नाशिक अंतर्गत “या” पदांकरिता नवीन भरती;

NHM Nashik Bharti 2024 Offline Form: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक  अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) या दोन पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे .अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे.NHM Nashik Bharti 2024 Offline Form

NHM Nashik Bharti 2024 Offline Form

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण ०२ जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
NHM Nashik Bharti 2024 Offline Form

या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. NHM nashik Bharti 2024

NHM Nashik (National Health Mission, Nashik) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “District Programme Manager (AYUSH), Data Entry Operator (AYUSH)” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 02 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application is ३०th of September 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about NHM Nashik (National Health Mission, Nashik) Application Recruitment 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. NHM Nashik Bharti 2024 Offline Form

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

NHM Nashik Bharti 2024 सविस्तर माहिती:

भरती नाव: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भरती २०२४

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण ०२ जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा – ३८ वर्षे

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे फ्रेशर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार नाही

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –   राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी कंत्राटी जॉब असणार आहे

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मेरीट लिस्ट द्वारा निवड होणार आहे

Arogya Vibhag Nashik bharti 2024

 NHM Nashik Bharti  वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क 

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

खुल्या प्रवर्गासाठी: रु.१५०/-

मागास वर्गासाठी: रु. १००/-

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025
पदाचे नाव वेतनश्रेणी
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)Rs. ३५,000/- per month.
डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष)Rs. १८,000/- per month.

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी ३० सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा नाशिक जिल्हा असणार आहे

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

National Health Mission, Nashik Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)एकूण पदे 01
डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष)एकूण पदे 01
NHM Nashik Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 30th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Beed District Hospital Bharti 2024 Form
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).NHM Nashik Offline Form Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. NHM Nashik Offline Form

Frequently Asked Questions- FAQ for NHM Nashik Bharti Bharti 2024

हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये नवीन नोकरीची संधी, असा करा अर्ज.|Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा/ मुलाखती द्वारा होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans:जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

हे पण वाचा:
ECHS Pune Bharti 2025 ECHS पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.|ECHS Pune Bharti 2025

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे .

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार कंत्राटी जॉब असणार आहे.

Leave a Comment