नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अंतर्गत 0184 पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज.| NCB Bharti 2025

NCB Bharti 2025: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्याकडून अपडेट आले आहे एकूण 0184 जागा निघालेले आहेत, सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही 10वी ,12वी किंवा पदवीधर आहात नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.
तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे, म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता.NCB Bharti 2025

NCB Bharti 2025

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) भरती २०२5 मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या 0184 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे प्रकार परमनंट / कंत्राटी जॉब असून, निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. NCB Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Narcotics Control Bureau has issued the notification for the hiring candidates for the various posts “Inspector, Sub-Inspector, Driver, Assistant, Upper Division Clerk, Surveillance Assistant, Programmer, System Analyst” in the advertisement released in May 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 0184 vacancies for the posts all over India. The online application is started. The last date for online application is 31st May, 8th June and 14th of  June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Narcotics Control Bureau Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Narcotics Control Bureau Bharti 2025 Online Application

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. NCB Bharti 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

NCB(Narcotics Control Bureau) Bharti 2025 Application सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती 2025

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरती निरीक्षक, उपनिरीक्षक, चालक, सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, पाळत ठेवणे सहाय्यक, प्रोग्रामर, सिस्टम विश्लेषक या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

एकूण पदसंख्या: एकूण 0184 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान 10वी ,12वी किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. Narcotics Control Bureau Bharti 2025

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
NCB Bharti 2025

 NCB Recruitment 2025 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा:

वयोमर्यादा: उमेदवारांसाठी 56 वर्षे वयोमर्यादा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार ३१ मे, ८ जून आणि १४ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. NCB Bharti 2025 Online Application

अर्ज  पाठविण्पयाचा पत्ता 

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents
  • निरीक्षक, उपनिरीक्षक, चालक: कार्यालय एनसीबी, बंगळुरू झोनल युनिट, ७/१ आणि २, प्रियांका विलास, रामन्ना गार्डन, कट्टीगेनहल्ली, बागलूर मेन रोड, पोस्ट एअर फोर्स स्टेशन, येलहंका, बंगळुरू-६३.
  • निरीक्षक-एमएचए, उपनिरीक्षक-एमएचए: अतिरिक्त संचालक (पी अँड ए), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, वेस्ट ब्लॉक क्रमांक १, विंग क्रमांक ५, आर.के. पुरम, नवी दिल्ली-११००६६.
  • निरीक्षक (एनडब्ल्यूआर), उपनिरीक्षक (एनडब्ल्यूआर), सहाय्यक, यूडीसी, पाळत ठेवणे सहाय्यक: डीडीजी एनडब्ल्यूआर (तिसरा मजला, बीएसएनएल बिल्डिंग, रणजीत अव्हेन्यू बी-ब्लॉक, अमृतसर, पंजाब-१४३००१.
  • प्रोग्रामर, सिस्टम विश्लेषक: उपसंचालक (पी अँड ए), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, दुसरा मजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली-११००६६.
NCB (Narcotics Control Bureau) Bharti 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ३१ मे, ८ जून आणि १४ जून २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 31st May, 8th June and 14th of  June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)📑 PDF जाहिरात-1
https://shorturl.at/DEDK4
📑 PDF जाहिरात-2
https://shorturl.at/JxQka
📑 PDF जाहिरात-3
https://shorturl.at/DwvwA
📑 PDF जाहिरात-4
https://shorturl.at/CbF4q
📑 PDF जाहिरात-5
https://tinyurl.com/mpj8w97k
📑 PDF जाहिरात-6ऑफलाइन नोकरी
जॉब जाहिरात
https://tinyurl.com/57xhdc56
📑 PDF जाहिरात-7
https://tinyurl.com/5efm39ym
📑 PDF जाहिरात-8
https://tinyurl.com/29265rxc
✅ अधिकृत वेबसाईट

narcoticsindia.nic.in

Online Apply
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Frequently Asked Questions- FAQ for NCB(Narcotics Control Bureau) Bharti 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Ans: निरीक्षक, उपनिरीक्षक, चालक, सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, पाळत ठेवणे सहाय्यक, प्रोग्रामर, सिस्टम विश्लेषक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे, ८ जून आणि १४ जून २०२५  आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

Que: या भरती मध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये अनुभवी / फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Leave a Comment