१०वि,१२वि पास उमेदवारांना महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये 787 रिक्त पदांची भरती.|MPKV Rahuri Bharti 2025

MPKV Rahuri Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर  अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर  अंतर्गत गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदे) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे . अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 24 मार्च 2025 असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे.MPKV Rahuri Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MPKV Rahuri Bharti 2025

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर भरती अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 0787 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. MPKV Rahuri Bharti 2025

MPKV Ahmednagar (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar) Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Group C & Group D (Senior Clerk, Steno Typist, Clerk-Cum-Typist, Chief Cataloguer (Library), Agriculture Assistant, Live Stock Supervisor, Junior Research Assistant, Mazdoor and various other posts” in the advertisement released in January 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 0787 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application is 24th March 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about MPKV Ahmednagar (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar)Application Recruitment 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. MPKV Ahmednagar Bharti 2025 Offline Form

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

MPKV Ahmednagar (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar) Bharti 2025 सविस्तर माहिती:

भरती नाव: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहमदनगर भरती २०२5

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

एकूण जागा: एकूण 0787 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदे)या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

वयोमर्यादा – 18 ते ५5 वर्ष

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे फ्रेशर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार नाही

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मेरीट लिस्ट द्वारा निवड होणार आहे

MPKV Rahuri bharti 2025

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

 MPKV Rahuri Bharti  वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ लिपीकRs.२५५००-८११००/-
लघुटंकलेखकRs. २५५००-८११००/-
लिपीक-नि-टंकलेखकRs.१९९००-६३२००/-
प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)Rs.२९२००-९२३००/-
कृषि सहायकRs.२५५००-८११००/-
पशुधन पर्यवेक्षकRs.२५५००-८११००/-
कनिष्ठ संशोधन सहायकRs.३५४००-११२४००/-
मजुरRs.१५०००-४७६००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 30 जानेवारी 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा अहमदनगर जिल्हा असणार आहे

MPKV Rahuri Ahmednagar Vacancy 2025

पदाचे नाव पदसंख्या
गट क241
गट ड546
MPKV Ahmednagar (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar) Bharti 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 30 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 30 January 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition)MPKV Bharti 2025 Form
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
MPKV Rahuri Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. MPKV Rahuri Offline Form

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

Leave a Comment