MMRCL Recruitment 2024:नमस्कार मित्रांनो,मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे महाराष्ट्र सरकारी जॉब असणार आहेत. तुम्ही पदवीधर आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.
तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे, म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता. MMRCL Recruitment 2024
MMRCL Recruitment 2024
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२४ मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या ०7 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे प्रकार परमनंट / कंत्राटी जॉब असून, निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. MMRCL Recruitment 2024

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.MMRCL Recruitment 2024

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
MMRCL Mumbai (Mumbai Metro Rail Corporation Limited)Bharti 2024 Application सविस्तर माहिती:
विभागाचे नाव : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024
भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरती सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य) या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या: एकूण 07 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान डिप्लोमा/ डिग्री असणे आवश्यक आहे.
MMRCL Recruitment 2024 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी कोणतेही अर्ज फी नाही
वयोमर्यादा – उमेदवारांसाठी 35 वर्षे वयोमर्यादा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 28 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. MMRCL Online Application
MMRCL Bharti Education Criteria 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य) | Candidate must have completed Full time bachelor’s degree in Degree in Civil Engineering + experience from Govt. recognized and reputed university |
उपअभियंता (स्थापत्य) | Candidate must have completed Full time bachelor’s degree in Degree in Civil Engineering + experience from Govt. recognized and reputed university |
कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य) | Candidate must have completed Degree / Diploma in Civil Engineering + experience. |
Mumbai Rail MMRCL Bharti 2024-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 28 डिसेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 28th December 2024).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Mumbai Rail MMRCL Bharti 2024
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.
Frequently Asked Questions- FAQ for Mumbai Metro Rail Corporation Limited Bharti 2024
Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?
Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे
Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??
Ans: या भरतीसाठी निवड मुलाखत द्वारे होणार आहे
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य) पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.
Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?
Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2024 आहे.
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.
Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?
Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये अनुभवी / फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.