मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती |MMRCL Bharti 2025

MMRCL Bharti 2025:नमस्कार मित्रांनो, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे महाराष्ट्र सरकारी जॉब असणार आहेत. तुम्ही पदवीधर आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.
तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे, म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे, नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता. MMRCL Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MMRCL Bharti 2025

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२5 मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या 036 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे प्रकार परमनंट / कंत्राटी जॉब असून, निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. MMRCL Recruitment 2025

MMRCL Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.MMRCL Recruitment 2025

हे पण वाचा:
NUHM Vasai Virar Bharti 2025 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विवध पदांसाठी भरती सुरु, पगार 75 हजार | NUHM Vasai Virar Bharti 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

MMRCL Mumbai (Mumbai Metro Rail Corporation Limited)Bharti 2025 Application सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025

हे पण वाचा:
Rayat Shikshan Satara Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये थेट मुलाखती द्वारे निवड होणार| Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरती महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, वास्तुविशारद, उपनगर नियोजनकार, व्यवस्थापक, उपअभियंता, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ व्यवस्थापक, पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक श्रेणी – I, कनिष्ठ अभियंता – II, सहाय्यक (आयटी)-I, कनिष्ठ सहाय्यक (आयटी), कनिष्ठ सहाय्यक सह संगणक ऑपरेटरया पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: एकूण 036 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Education Society Pune Bharti 2025 Maharashtra Education Society Pune Bharti 2025| महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान डिप्लोमा/ डिग्री असणे आवश्यक आहे.

 MMRCL Recruitment 2025 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्यासाठी शुल्क : सदरील भरती साठी कोणतेही अर्ज फी नाही

हे पण वाचा:
Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025 शिक्षण प्रसारक मंडळी पुणे मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती 2025|Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025

वयोमर्यादा : उमेदवारांसाठी 35 वर्षे वयोमर्यादा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार १४ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. MMRCL Online Application

Mumbai Rail MMRCL Bharti 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख १४ जून २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 14 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Mumbai Rail MMRCL Bharti 2025
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Indian Army Bharti 2025 भारतीय आर्मी अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच भरा अर्ज| Indian Army Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Frequently Asked Questions- FAQ for Mumbai Metro Rail Corporation Limited Bharti 2025

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

हे पण वाचा:
Hindustan Aeronautics Limited Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नवीन भरती 2025| Hindustan Aeronautics Limited Bharti 2025

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड मुलाखत द्वारे होणार आहे

हे पण वाचा:
ISRO Recruitment 2025 इस्रो मध्ये 0351 पदांची उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! | ISRO Recruitment 2025

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans:  महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, वास्तुविशारद, उपनगर नियोजनकार, व्यवस्थापक, उपअभियंता, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ व्यवस्थापक, पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक श्रेणी – I, कनिष्ठ अभियंता – II, सहाय्यक (आयटी)-I, कनिष्ठ सहाय्यक (आयटी), कनिष्ठ सहाय्यक सह संगणक ऑपरेटर पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

हे पण वाचा:
11th admission form 2025 ११वी प्रवेशासाठी असा करा ऑनलाईन अर्ज, संपूर्ण प्रक्रिया! 11th Online Admission Form Apply

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२५ आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
Cochin Shipyard Bharti 2025 कोचीन शिपयार्ड येथे ४थी ते १०वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, पगार 69 हजार |Cochin Shipyard Bharti 2025

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
NTPC Bharti 2025 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी.|NTPC Bharti 2025

Ans: या भरतीमध्ये अनुभवी / फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.


Leave a Comment