Mazi Ladki Bahin Yojana Money Deposit | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर- जानेवारी महिन्याचे ₹3000 कोणत्या दिवशी एकदम मिळणार?? जाणून घ्या सविस्तर माहिती..

Mazi Ladki Bahin Yojana Money Deposit: नुकतेच,पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना एक मोठी आनंदाची बातमी आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे ₹3000 एकत्रितपणे मिळाले होते. ते पण दिवाळीपूर्वी. आता निवडणूक संपली आहे, त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे व आचारसंहिता ही संपली .आणि नवीन सरकार ठरविण्यात आले आहे . तरीदेखील लाडक्या बहिणींना डिसेंबर मधील अजूनही दीड हजार रुपये नाही आले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता मोठा प्रश्न असा आहे की लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या महिला पात्र आहे, त्यांना डिसेंबर मधील १५०० रुपये कधी मिळणार?? याचे उत्तर लाडक्या बहिणींना मिळत नाही. आणि आता हे सांगण्यात आलेले आहे दर महिना ₹2100 देण्यात येणार आहे.

पण लाडक्या बहिणींची अशी प्रतिक्रिया आहे ₹2100 तुम्ही नंतर दिले तरी चालतील, पण सध्या 1500 आहेत ते द्या. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारीमध्ये मकर संक्रांतीचा सण येत आहे त्यापूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारी चा एकदम लाभ दिला जाणार आहे असे सुद्धा माहिती समोर आली आहे. Mazi Ladki Bahin Yojana Money Deposit

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi 2026 New GR Update कर्जमाफी प्रक्रिया सुरु-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तरतूद करण्यासाठी नवीन शासन निर्णय|Shetkari Karjmafi 2026 New GR Update

Mazi Ladki Bahin Yojana Money Deposit

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळजवळ 2.5 कोटीहून अधिक महिलांनी या योजने अंतर्गत अर्ज केला आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातून विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे दिवाळी बोनस म्हणून प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा केले. त्या दरम्याने निवडणूक निवडणुकांच्या प्रचारात बरेच विरोधी पक्षांनी या योजनेबद्दल चुकीची माहिती पुरविण्यात आली होती.

ही योजना बंद केली जाईल, किंवा ही योजना फक्त निवडणुकीत असणार आहे, असे सुद्धा सांगण्यात आले होते. पण आता निवडणूक संपले -तरीही कोणतीही लाडक्या बहिणी बद्दल हालचाल दिसत नसल्यामुळे बरेच प्रश्न मनात आहेत .

पण आता मुख्यमंत्री पदाचे देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकार केल्यानंतर सभा घेतली होती. त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. दरम्याने सध्या दिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्यामुळे लाडक्या बहिणींचे हे दोन हप्ते संक्रांती पूर्वी म्हणजे 14 जानेवारी पूर्वी मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगण्यात आली आहे.Mazi Ladki Bahin Yojana Money Deposit

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ITR Problem Solution लाडकी बहीण योजना: हप्ते का थांबले? ITR समस्या आणि पेमेंट पेंडिंगवर उपाय!|Ladki Bahin Yojana ITR Problem Solution

Mazi Ladki Bahin 065 हजार अर्जांची छाननी आता सुरू?

आता अपात्र कोण आहे म्हणजे कोणत्या महिला फॉर्म भरू शकत नाहीत ??

  • ज्या महिला आयटीआर (ITR)भरतात म्हणजे टॅक्स भरतात त्या महिला फॉर्म भरू शकणार नाही .
  • तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे ज्या फॅमिली मध्ये- जे नियमित कायम कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी आहेत, सरकारी विभागात काम करतात, मंडळ विभागात, काम करतात सरकारी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक समस्या मध्ये काम करतात किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य अंतराद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवक कामगारांनी कर्मचारी तुमच्या फॅमिली मध्ये यापैकी कोणी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही.
  • तुम्ही अपात्र आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.
  • त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1000 ते 500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर यासाठी पात्र नाही म्हणजे जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता भेटत असेल ज्या महिलेला एम किसान योजनेचा हप्ता मिळतोय तर ती महिला यासाठी फॉर्म भरू शकत नाही अपात्र आहे.
  • तसेच संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ असेल तर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला दीड हजार रुपये भेटत असतील तर त्याही यासाठी पात्र नाहीत. भरपूर जण प्रश्न विचारत होते संजय गांधी मध्ये आम्हाला पैसे मिळतात पीएम किसान मध्ये पैसे मिळतात तर आम्ही अर्ज करू शकतो का?
  • तर तुम्ही जर तुम्ही अर्ज केला तर अपात्र होईल आणि तुमची जी पेन्शन चालू आहे त्याला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर जे काही पात्रता आहे त्या नीट वाचूनच फॉर्म भरायचा आहे .
  • तसेच आता पुढे कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार व आमदार असेल कुटुंबातले तर त्या कुटुंबातले सुद्धा कोणी अर्ज करू शकत नाही.Mazi Ladki Bahin Yojana Money Deposit
  • तसेच तुमच्या फॅमिली मधील जे काही सदस्य आहेत ते भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, संचालक सदस्य ,जर असतील तरी तुम्ही अर्ज करू शकत नाही तुम्ही अपात्र आहे. तसेच पुढे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे तर ते सुद्धा अर्ज करू शकणार नाही.
  • त्यानंतर शेवटचा पॉईंट -ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत फोर व्हीलर असेल ज्यांच्याकडे ज्या फॅमिली मध्ये लक्षात ठेवा ज्या फॅमिली मध्ये फोर व्हीलर असेल त्या कुटुंबातील कोणीही अर्ज करू शकत नाही .
  • पण फक्त तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. पण काही शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतो तर ते महिला येथे अर्ज करू शकतो. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Eligiblity

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

Leave a Comment