Maji Ladki Bahin Yojana Helpline| लाडकी बहिण अर्ज मंजूर झाला नाही ,इथे करा मेसेज!

Maji Ladki Bahin Yojana Helpline:नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी वहिनी योजना ची सर्वात मोठी महाराष्ट्र शासनाने राबवलेली योजना आहे ज्यामध्ये खूप साऱ्या भगिनींनी अर्ज भरून त्याचा लाभ घेतला आहे 01 जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात झाली होती. नारीशक्ती दूध अंतर्गत सुरुवातीला फॉर्म भरण्यास सुरू झाले होते त्यानंतर 01 ऑगस्ट 2024 मध्ये ऑफिशियल पोर्टल सुरू केले गेलं .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पण त्या पोर्टल द्वारा फॉर्म भरताना बऱ्याच अडचणींना समोर जावे लागत होते कारण खूप महिला अर्जदार अर्ज करण्याचा एकाच वेळेला प्रयत्न करत होते त्याच्यामुळे वेबसाईटला बरीचशी अडचण येत होती पण, आता बऱ्यापैकी अडचणी दूर झाले आहेत ज्या महिलांचे फॉर्म पोर्टल द्वारे भरून झाले आहेत त्यांना खुशखबर आहे त्यांच्यासाठी अर्ज झालेले आहेत ते ऑफिशियल वेबसाईट वरती दिले सुद्धा आहे.Maji Ladki Bahin Yojana Helpline

Maji Ladki Bahin Yojana Helpline

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत बरेच अर्जदारांना अजूनही काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीये अर्ज झाला नाही कोणाची तर कोणाची पेंडिंगला दिसत आहे तर कोणाचे रिजेक्ट होत आहे यासाठी राज्य सरकारने, सर्वसामान्य महिलांसाठी एक उपाय काढला आहे म्हणजेच तुमच्यासाठी एक व्हाट्सअप नंबर दिला आहे ज्यावरती तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जाणार आहे आता या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहेत म्हणजे तुमचे कोणते प्रश्न असतील तुमचा फॉर्म होत नसेल तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तुमच्या फॉर्म मध्ये काही पेंडिंग दिसत असेल तुमच्या फॉर्म मध्ये काही इशू दिसत असेल तर तुम्ही इथे विचारू शकता.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

महाराष्ट्र शासनाने अजून निर्णय घेतलेला आहे महिलांसाठी तो बऱ्याच महिलांना आर्थिक दृष्टीने फायदे झालेले आहेत. माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एकूण लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. पण तुम्हाला जर त्या विरोधक काही तक्रार करायची आहे किंवा काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही या व्हाट्सअप नंबरची मदत घेऊ शकता.Maji Ladki Bahin Yojana Helpline

Maji Ladki Bahin Yojana Helpline

Ladli Behan Yojana Helpline

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जो हेल्पलाइन नंबर दिला आहे म्हणजे मदत कार्य नंबर व्हाट्सअप दिले आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा पुढील प्रमाणे स्टेप्स पूर्ण करायचे आहेत:

पहिल्यांदा तुम्हाला त्या नंबर वरती हाय”HI” असा मेसेज पाठवून द्यायचा आहे मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला रिप्लाय लगेच येऊन जाणार आहे.

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process


त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की तुमची भाषा कोणती निवडायची आहे- जसे की 1. मराठी 2. हिंदी आणि 3.इंग्लिश पर्याय असणार आहे.

तुम्ही त्यामध्ये जी भाषा निवडे ती तुमच्यासाठी पुढील प्रमाणे येऊन जाणार आहे. तुम्ही जर मराठी निवडला तर पूर्णपणे मराठी मधून तुम्हाला पुढच्या स्टेप्स सांगितल्या जाणार आहे.


त्यानंतर तुम्हाला तुमचे विभाग निवडण्याची पर्याय येऊन जाईल, त्या विभागांमध्ये वेगवेगळे विभाग दिले आहेत जसे की नाशिक विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजी नगर विभाग, पुणे विभाग, कोकण विभाग .

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

तुम्हाला त्यापैकी एक विभाग सिलेक्ट करायचं आहे. ते विभाग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे कोणते गाव आहे ते येऊन जाईल म्हणजे तुमचं जिल्हा कोणता आहे ते येऊन जाणार आहे जसे की तुम्ही निवडलं छत्रपती संभाजीनगर त्या खाली जे जिल्हे येतील किंवा गाव येथील ते येऊन जाणार आहे .

त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिंग विचारले जाणार आहे जसे की पुरुष, स्त्री व इतर त्यातून निवडल्यानंतर.

तुम्हाला वयोमर्यादा विचारले जाणार आहे तिथे सुद्धा पर्याय आहे म्हणजे 16 -22 ,23 पासून 28 ,29 पासून 34 असे वेगवेगळे पर्याय आहेत 70 वयापर्यंत.Maji Ladki Bahin Yojana Helpline

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

त्यानंतर तुम्हाला पुढची ची स्टेप असणार आहे -वेगवेगळे योजनांसाठी असणार आहे ,आता हे जे नंबर आहे ते महाराष्ट्र मध्ये हेल्पलाइन नंबर आहे ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे बरेचसे योजना आखल्या होत्या शेतकरी योजना, पीएम योजना ,योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना, अशा योजना आखले आहेत त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही इथे विचारू शकता.

आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनांमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला पुढे सर्व माहिती घेऊन जाणार आहे जसे की माझी लाडकी बहीण योजनेचे पात्रता काय असणार आहे, त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणत्या असणार आहे, ऑफलाइन अर्ज कुठे करायचा आहे ,ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आहे, हे सर्व माहिती घेऊन जाणार आहे .

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

आता त्यानंतर पुढे तुम्हाला एक ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता मदत वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचण असेल जसे की कोणी तुम्हाला लाच मागत असेल, या योजनेमधून किंवा काही भ्रष्टाचार होत असेल किंवा कागदपत्रांमध्ये काही तुम्हाला अडचणीत असेल म्हणजे कागदपत्रांचा अभाव असेल अर्ज करण्यास काही मदत हवी असेल, किंवा कोणत्या ॲप बद्दल काही संबंधित समस्या असेल ,तुम्ही जर दिव्यांग असाल, परराज्यातील कागदपत्रे तुम्हाला पाहिजे असेल किंवा त्याबद्दल तुम्हाला मदत पाहिजे असेल, किंवा इतर समस्या आहे हे ऑप्शन आहे तुम्ही त्यातले एक सिलेक्ट करू शकता व लगेच तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करणार आहे .

या पद्धतीने माझी लाडकी बहिणी योजनांमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असेल काही प्रॉब्लेम येत असेल तर या नंबर वरती तुम्ही मेसेज सेंड करून तुमचे सविस्तरपणे सर्व उत्तरे तुम्हाला मिळून जाणार आहे.Maji Ladki Bahin Yojana Helpline

Ladki Bahin Yojana Pending Form

लाडकी बहीण योजना अंतर्गत जर तुमचा फॉर्म म्हणजेच अर्ज अजूनही Pending दाखवत आहे .तर त्यामध्ये Pending स्टेटस असे येऊन जाईल व काही चुकीची माहिती तुम्ही भरली असेल तर ते बदलू सुद्धा शकता म्हणजे एडिट आणि Resubmit ऑप्शन सुद्धा येते उपलब्ध झालेले आहेत याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

आता फॉर्म रिजेक्ट होण्याचे काही कारणं आहेत -जसे की तुम्ही आधार कार्ड वरील नाव व तुमचे नाव यामधील साम्य नसेल .

तुमची वयोमर्यातीची अट आहे ती पूर्ण झाली असेल म्हणजे 21 ते 65 वर्ष पर्यंत हे वयोमर्यादा असणार आहे अर्जदाराचा.

तुम्ही तो पत्ता दिलेला आहे तो आधार कार्ड वरील व अर्जावरील सारखे नसतील . तुम्ही महाराष्ट्रातील राह्वासी नसाल.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल .तुमचे बँक खाते व आधार लिंक यामध्ये लिंक नसेल

अर्जदारांनी जर हमीपत्र व्यवस्थित दिले नसेल किंवा त्यामध्ये काही चुकीचे झाले असेल तर या अडचणीमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.Maji Ladki Bahin Yojana Helpline

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतिम मुदत तारखा:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाकडून 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर लगेच त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याचे सुद्धा आदेश दिल्याने योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील लगेच सुरू करण्यात आली आहे. या योजनेची महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे. Mazi Ladki Bahin Yojana Important Dates

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK
शासन निर्णय योजना प्रकाशित तारीख२८ जून २०२४
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात तारीख 01 जुलै २०२४
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख30 ऑगस्ट २०२४
प्रथम लाभार्थी यादी प्रसिद्ध तारीख 01 ऑगस्ट २०२४
पैसे जमा होण्याची तारीख(शक्यता)१५-30 ऑगस्ट २०२४
Mazi Ladki Bahin Yojana Important Dates

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment