Mahavitaran Bharti 2024 Online Application|5347 जागांसाठी महावितरण मेगा भरती.

Mahavitaran Bharti 2024 Online Application:महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून अपडेट आलेली आहे एकूण 5300 पेक्षा जास्त जागा निघालेले आहेत महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही १२ पास आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून भरती निघालेली आहे एकूण 5347 जागांसाठी ही भरती असणार आहे. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे , म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता.Mahavitaran Bharti 2024 Online Application

Mahavitaran Bharti 2024 Online Application

Mahavitaran Bharti 2024 Online Application

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभाग मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या 5347 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे प्रकार परमनंट जॉब असून, निवड प्रक्रिया CBT परीक्षा द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे.Mahavitaran Bharti 2024 Online Application

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट

Mahadiscom or MSEDCL has issued the notification for the hiring candidates for the various posts “Vidyut Sahayyak” in the advertisement released in August 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 5347 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started on 09th 0f August 2024. The last date for online application is 16th August 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Maharashtra State Electricity Distribution Company Limited(Mahavitaran)Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Mahavitaran Bharti 2024 Online Application

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited
gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2024 Application सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

पदाचे नाव : सदरील भरती विद्युत सहाय्यक या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: एकूण ५३४७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान 10वी / 10+2 / ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री / तारतंत्री डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 Vidyut Sahayak Bharti 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  आहे

  • खुला प्रवर्ग : रु 250/-
  • मागासवर्गीय : रु 125/-

वेतनश्रेणी – सदरील भरतीसाठी वेतनश्रेणी पुढील प्रमाणे आहेत:

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
  • प्रथम वर्ष : एकूण मानधन रु.15000 आहे
  • द्वितीय वर्ष :एकूण मानधन रु.16000 आहे
  • तृतीय वर्ष:एकूण मानधन रु.17000 आहे

विद्युत सहाय्यक या पदाच्या तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधी नंतर जेव्हा उमेदवार तंत्रज्ञ या पदावर जाईल तेव्हा वेतन 25,880 ते 50 ,835 पर्यंत होईल.

वयोमर्यादा – १८ ते ३२ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.(18 ते 27 वर्ष
मागासवर्गीय : 05 वर्ष सूट)

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड CBT परीक्षा द्वारे होणार आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 16 ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.Mahavitaran Bharti 2024 Online Application

Mahavitaran Bharti 2024 Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
विद्युत सहाय्यक एकूण पदे ५३४७

Vidyut Sahayak Recruitment अभ्यासक्रम(Syllabus)

अभ्यासक्रम(Syllabus)प्रश्नगुण
तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान(Professional Knowledge)50110
सामान्य अभियोग्यता (General Aptitude)
(i) तर्क शक्ती (Reasoning)
(ii) संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)
(iii) मराठी भाषा (Marathi Language)

40
20
20

20
10
10
एकूण130150
Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2024-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  16 ऑगस्ट २०२४ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 16 August 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Mahavitaran Bharti 2024 Online Application
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Frequently Asked Questions- FAQ for Mahavitaran Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Ans: विद्युत सहाय्यक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट २०२४ आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे .

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार हे पहिले तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट जॉब असणार आहे त्यानंतर परमनंट जॉब असणार आहे.


हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Leave a Comment