Mahavitaran Aurangabad Bharti 2024| महावितरण छत्रपती संभाजीनगर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती.

Mahavitaran Aurangabad Bharti 2024:महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून अपडेट आलेली आहे एकूण ०२७ जागा निघालेले आहेत महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही १२ पास आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून भरती निघालेली आहे एकूण ०२७ जागांसाठी ही भरती असणार आहे. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे , म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता.Mahavitaran Aurangabad Bharti 2024

Mahavitaran Aurangabad Bharti 2024

Mahavitaran Aurangabad Bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभाग मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या ०२७ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे प्रकार परमनंट जॉब असून, निवड प्रक्रिया CBT परीक्षा द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. Mahavitaran Bharti 2024 Online Application

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

Mahadiscom or MSEDCL has issued the notification for the hiring candidates for the various posts “Apprentice” in the advertisement released in September 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 027 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started. The last date for online application is 10th of October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Maharashtra State Electricity Distribution Company Limited(Mahavitaran)Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Mahavitaran Bharti 2024 Online Application

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Mahavitaran Aurangabad Bharti 2024

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.
gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2024 Application सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

पदाचे नाव : सदरील भरती शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: एकूण 027 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान 10वी / 10+2 / ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री / तारतंत्री डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 Apprentice Bharti 2024 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्यासाठी शुल्क – –

वयोमर्यादा – साधारण उमेदवारांसाठी ३० वर्षे

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

मागासवर्गीयांसाठी ३५ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.Mahavitaran Bharti 2024 Online Application

Mahavitaran Aurangabad Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
Apprenticeएकूण पदे 027
Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2024-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 10 ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 10 October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Mahavitaran Aurangabad Bharti 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Frequently Asked Questions- FAQ for Mahavitaran Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे होणार आहे

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: शिकाऊ उमेदवार पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2024 आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे .

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.


Leave a Comment