Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024| 219 पदांकरीता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण (SJSA), पुणे अंतर्गत भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर १०वि पास आहे किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल असेल तर इथे खूप चांगली नोकरीची संधी आहे, ज्यामध्ये एकूण 219 पदांची भरती आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे भरती २०२४ यांच्याकडून भरती निघालेली आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे भरती २०२४ भरती 2024 द्वारा 219 उमेदवारांसाठी ,इथे अर्ज स्वीकारण्यास आज पासून म्हणजे 10 ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात झालेली आहे. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे भरती निघालेली आहे. अर्जाची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४रात्री १२.०० वाजेपर्यंत असणार आहे.Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे अंतर्गत युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत ऑनलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
HAL Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नवीन भरती 2025| HAL Bharti 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Online

Maharashtra Samaj Kalyan Vibhag (Maharashtra Social Justice & Special Assistance Department) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, Warden, Higher Grade Steno, Lower Grade Steno and Steno Typist” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0219 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started on 10th October 2024. The last date for online application is 11th November 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Pune, Maharashtra Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Pune Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Online

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
MPSC Group A Application 2025 2795 पदांची MPSC अंतर्गत भरती,सविस्तर माहिती| MPSC Group A Application 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे

हे पण वाचा:
Maharashtra IGR Bharti 2025 १० वी पासवर 0284 जागा-सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग.|Maharashtra IGR Bharti 2025

एकूण जागा: एकूण 0219 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार

हे पण वाचा:
SAI Bharti 2025 भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत भरती,70 हजार पर्यंत पगार मिळणार.| SAI Bharti 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
NHM Yavatmal Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Yavatmal Bharti 2025

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Pune Bharti 2024 Online

 Maharashtra Social Justice & Special Assistance Department वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क आहे.

  • Open category: Rs. 1000/-
  • Reserved category: Rs. 900/-

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन दरमहा रु. 25,500/- ते रु. 1,42,400/- पर्यंत पदानुसार आहे

हे पण वाचा:
PDKV Government Bharti 2025 कृषी विद्यापीठ सरकारी भरती, तब्बल 529 पदांसाठी नोकरीची संधी.| PDKV Government Bharti 2025

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 10 ऑक्टोबर २०२४  पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 11 नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Gondia Anganwadi Bharti 2025 12वी पास उमेदवारांना “अंगणवाडी मदतनीस” पदाकरिता भरती, लगेच अर्ज करा| Gondia Anganwadi Bharti 2025

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा पुणे जिल्हा असणार आहे

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024

पदनाम एकूण पदसंख्या
Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, Warden, Higher Grade Steno, Lower Grade Steno and Steno Typist219 Posts

Samaj Kalyan Vibhag Recruitment आवश्यक कागदपत्रे/Documents

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरतीसाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत:

  • शैक्षणिक अहर्ता पुरावा म्हणजेच पदवी प्रमाणपत्र, इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास
  • अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
  • उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांनी जर अर्ज केला असेल त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र
  • जिल्हा पुणे वसंत अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास
  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक किंवा आणि संस्था यांनी सेवेतून निलंबित न केल्यास स्वयंघोषणापत्र
  • परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Online
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहे ( Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 11th November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Rayat Shikshan Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी 0154 जागा, थेट मुलाखती द्वारे निवड होणार| Rayat Shikshan Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Samaj Kalyan vibhag Bharti 2024

Leave a Comment