१० वी पासवर 0284 जागा-सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग.|Maharashtra IGR Bharti 2025

Maharashtra IGR Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उमेदवारांसाठी विविध पदांकरिता 0284 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही फ़क़्त 10वि पास असाल तरी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे २०२५ आहे याची नोंद घ्यावी. 0284 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. Maharashtra IGR Bharti 2025

Maharashtra IGR Bharti 2025

नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे(IGR) अंतर्गत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . अर्ज करण्यासाठी पात्र असलेले उमेदवार ऑल इंडिया उमेदवार असणार आहे. अनुभवाची कोणतीही गरज नाही फ्रेशर उमेदवार अर्ज नक्कीच करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारा होणार आहे. परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. IGR Maharashtra Online Application 2025

Registration and Stamps Department Maharashtra Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the posts “Peon” in the advertisement released in April 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0284 Vacancies for the posts all over India. The online application is started. The last date for online application is 10th May 2025.  The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about IGR Recruitment 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. IGR Bharti 2025

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

IGR Maharashtra Vacancy 2025 Application सविस्तर माहिती:

विभागाचे नाव: नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे(IGR) भरती २०२5

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0284 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी शिपाई या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी किंवा फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे (कायमस्वरूपी नोकरीच्या संधी)

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

Registration and Stamps Department Maharashtra Bharti 2025 Online

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

 IGR Maharashtra Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क आहे

  • खुला प्रवर्ग -1000/-
  • राखीव प्रवर्ग -900/-

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

Rs.15000-47,600/- महिना

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.

वयोमर्यादा – किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 38 (आरक्षण प्रवर्गानुसार सवलत लागू) वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी हे शेवटची तारीख असणार आहे⬇️

  • 10 मे २०२५

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

IGR Notification 2025 Salary Details

S. No.Name of the postsSalary
1शिपाईRs.15000-47,600/- महिना
IGR Vacancy Process 2025
पदाचे नावपद संख्या 
शिपाईएकूण पदे 0284
IGR Maharashtra Application Process 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 10 मे २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 10th May 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).IGR Bharti 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
Maharashtra IGR Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. IGR Online Bharti 2025

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Maharashtra Application Free Tablet Yojana 2025 Last Date| 10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

Leave a Comment