Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025|महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 20 लाख घरे मंजूर, लगेच करा अर्ज

Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025: महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठी भेट दिली आहे महाराष्ट्रासाठी एकूण 20 लाख नवीन घरी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्याची ही मोठी घोषणा करण्यात आली आहे तर या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार मानले.Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इंस्टाग्राम वरती पोस्ट शेअर केले- त्यामध्ये सांगितले ” महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार” असे पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

भारत सरकारने 2015, मध्ये प्रधानमंत्री आवास योजना नावाची एक गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. जेणेकरून जे गरीब व मध्यमवर्गीय आहे त्यांना सर्वात परवडणारी गृहनिर्माण ही योजना आहे. ही योजना विशेषता समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी आहे व ते लाखो गरिबांचे हे स्वप्न आहे, आपले स्वतःचे घर असावे. या योजनेमुळे अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत . सरकारने 31 मार्च 2022 ही शेवटची मुदत दिली होती. पण त्या मुदती मध्ये आता वाढ करण्यात आली आहे व आता महाराष्ट्रासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्रासाठी 20 लाख घरांची मंजुरी मिळाली आहे.Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

PM Aawas Gharkul Yojana Details 2025

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नवीन जीआर आला आहे. ज्यामध्ये सांगितला आहे -प्रति लाभार्थी किती अनुदान मिळणार आहे. प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान खालील प्रमाणे असणार आहे:

  • ग्रामीण भागात एकूण रु. एक लाख वीस हजार (1,20000)आहे.
  • डोंगरी भागात (1,30000)एक लाख तीस हजार.Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025

Modi Aawas Yojana 2025 Selection Process| पीएम अवस योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया

लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आले आहे असे माहिती सांगितली आहे.

पीएम अवस योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी होणार आहे?

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी ची माहिती व सॉफ्ट वर उपलब्ध आहे.

सदर याद्या ग्रामसभेत पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

प्राधान्य क्रमांक यातील एक खोली लाभार्थी, दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केले आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update
  • 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब.
  • महिला कुटुंबप्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब.
  • 25 वर्षांवरील अशिक्षित व निरक्षर असलेले कुटुंब.
  • अपंग व्यक्ती कुटुंबाच्या शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही.
  • भूमिहीन कुटुंब यांची उत्पन्न सतत मोलमजुरी आहे.
  • सदरील गुणण्कांचे चे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम कमी यादी तयार करण्यात येईल.
  • प्रधान क्रम यादीमध्ये व्यक्तींचे ग्रामसभेद्वारे निवड करते वेळेस खालील निकष वरील गुणकारी नुसार प्रधान क्रम देण्यात येणार आहे.
Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025

PM Aawas Yojana 2025 Documents| पीएम आवास योजना महत्त्वाचे कागदपत्रे

पंतप्रधान आवास योजना साठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे हे कागदपत्रे आवश्यक असणार आहे.

तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज चे फोटो असणे अत्यंत गरजेचे आहे.

तुम्हाला हा अर्ज करताना अधिवासाचा पुरावा ,वयाचे प्रमाणपत्र, गेल्या सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट, घर, जागेशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र असे आवश्यक कागदपत्रे असणार आहे. व तुमच्याकडे वर नमूद केलेली कागदपत्रे नसेल तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.PM Aawas Yojana Documents

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025 Application Process

पीएम आवास योजना अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे करावे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती अर्ज करावे लागणार आहे.Maharashtra Aawas Gharkul Yojana 2025 Application Process

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅शेतकरी योजना येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Leave a Comment