महानिर्मिती अंतर्गत 173 रिक्त जागांसाठी मोठी भरती.| MahaGenco Jobs Recruitment 2025

MahaGenco Jobs Recruitment 2025:  नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण 800 रिक्त पदांसाठी उमेदवारांना नोकरीची खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज असेल व नोकरी पाहिजेल असेल तर संपूर्ण माहिती ते पाहून घ्या कारण महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ व कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदाच्या खूप मोठी भरती निघाली असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना करावे लागणार आहे. सरकारी नोकरीच्या व चांगलं पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर लगेच अर्ज करून घ्यायचा आहे सदरील भरतीसाठी संपूर्ण देशाभरातील उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे व विविध क्षेत्रातून तुमचे शिक्षण पदवीचे शिक्षण झालं असेल ते उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र असणार आहे.MahaGenco Jobs Recruitment 2025

MahaGenco Jobs Recruitment 2025

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 173 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑनलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे. अर्जाची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येयील. MahaGenco Jobs Recruitment 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व मुलाखती द्वारा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर इथे पहिल्यांदा कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. MahaGenco Jobs Recruitment 2025

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
Mahanirmiti Technician Recruitment 2024

 Maharashtra State Power Generation Company Limited Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Junior Chemist, Assistant Chemist, Deputy Executive Chemist, Additional Executive Chemist and Executive Chemist” in the advertisement released in January 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 173 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application will be updated soon. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment 2025 Application , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra State Power Generation Company Limited  Bharti 2025 Online

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025
gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती २०२5

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

एकूण जागा: एकूण ०173 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ व कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातून उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षाव मुलाखती द्वारा निवड होणार आहे

MahaGenco Bharti 2025 Online

 Mahanirmiti Recruitment Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येयील

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

Maharashtra State Power Generation Co. Ltd. (MahaGenco) Recruitment आवश्यक कागदपत्रे/Documents

  • शैक्षणिक अहर्ता पुरावा
  • जन्मदिनांकाचा पुरावा इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी अथवा समक्ष प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
  • उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांनी जर अर्ज केला असेल त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र
  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक किंवा आणि संस्था यांनी सेवेतून निलंबित न केल्यास स्वयंघोषणापत्र
  • परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र Maharashtra State Power Generation Co. Ltd. (MahaGenco) Bharti 2024 Online
Mahanirmiti Technician Bharti 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहे(Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख शेवटची तारीख ( Last date of application to fill by candidates will be updated soon ).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Mahanirmiti Technician Bharti 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Mahanirmiti Jobs recruitment Bharti 2025

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

Leave a Comment