Maha Bamboo Vikas Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन वन विभाग बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती आली आहे या भरतीसाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे यासाठी 18 वयोगटातील उमेदवार विविध पदांसाठी पात्र असणार आहे हे अर्ज करते वेळेस कोणतीही अर्ज ची फी किंवा परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे व अर्ज करण्याची अंतिम दिनांक 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवून द्यायचा आहे या भरती बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
महाराष्ट्र शासन वन विभाग बांबू विकास मंडळ अंतर्गत भरतीच्या जागा निघालेल्या आहे त्याची सविस्तर माहिती इथे मांडण्यात आलेली आहे या भरतीसाठी पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरीसाठी वयोमर्यादा सविस्तरपणे दिली आहे तरी उमेदवारांनी या नोकरीचे लाभ घ्यावा. Maha Bamboo Vikas Bharti 2024
Maha Bamboo Vikas Bharti 2024
महाराष्ट्र शासन वन विभाग बांबू विकास मंडळ अंतर्गत कुशल कामगार, बांबू कारागीर, अकुशल कामगार, लेझर मशीन ऑपरेटर, कामगार, स्टोअरकीपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, संरचना विकास, खाते सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, चालक, कार्यालय हेल्पर, सफाई कामगार, वनपाल, वनरक्षक, ड्रायव्हर/ऑपरेटर, प्रकल्प पर्यवेक्षक, ला. सहाय्यक, SFURTI समन्वयक, सुरक्षा रक्षक, मंडळ समन्वयक, CFC समन्वयक, हस्तकला/फर्निचर तज्ञ, सोशल मीडिया मार्केटिंग, उत्पादन विकास, सेल्समन, सेवानिवृत्त वनपाल पदाच्या एकूण ०७६ रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . अर्ज दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाइन पद्धतीने स्पीड पोस्ट द्वारे किंवा स्वतः जाऊन देणे. विविध पदांसाठी वेतन पदानुसार वेगवेगळे दिले आहे.
या भरतीसाठी निवड परीक्षा द्वारा होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे च प्रत सबमिट करायचं आहे. Maha Bamboo Nagpur Recruitment 2024

Maha Bamboo Nagpur (Maharashtra Bamboo Development Board Nagpur)Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Skilled Workers, Bamboo Artisans, Unskilled Labors, Laser Machine operator, Labor, Storekeeper, Data Entry Operator, Structure Development, Account Assistant, Office Assistant, Driver, Office Helper, Sweeper, Foresters, Forest Guard, Driver/Operator, Project Supervisor, Lab Assistant, SFURTI Coordinator, Security Guards, Circle coordinator, CFC Coordinator, Handicraft / Furniture expert, Social Media Marketing, Product Development, Salesman, Retired Forester“ in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total ०७६ Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for offline application is ०४th of October 2024 . The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about Maha Bamboo Nagpur (Maharashtra Bamboo Development Board Nagpur)Application Recruitment 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maha Bamboo Nagpur Bharti 2024
या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.MBDB Nagpur Bharti 2024

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Maha Bamboo Vikas Bharti 2024 सविस्तर माहिती:
भरती नाव: महाराष्ट्र शासन वन विभाग बांबू विकास मंडळ भरती २०२४
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 0७६ जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी कुशल कामगार, बांबू कारागीर, अकुशल कामगार, लेझर मशीन ऑपरेटर, कामगार, स्टोअरकीपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, संरचना विकास, खाते सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, चालक, कार्यालय हेल्पर, सफाई कामगार, वनपाल, वनरक्षक, ड्रायव्हर/ऑपरेटर, प्रकल्प पर्यवेक्षक, ला. सहाय्यक, SFURTI समन्वयक, सुरक्षा रक्षक, मंडळ समन्वयक, CFC समन्वयक, हस्तकला/फर्निचर तज्ञ, सोशल मीडिया मार्केटिंग, उत्पादन विकास, सेल्समन, सेवानिवृत्त वनपाल या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा – सदरील भरती साठी किमान १८ वर्षे वयोमर्यादा पाहिजे
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर – ४४००१३.
नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे
Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Recruitment 2024
Maha Bamboo Nagpur (Maharashtra Bamboo Development Board Nagpur)Recruitment 2024 वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही
वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे
अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास २५ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात होईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 04th ऑक्टोबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाणनागपूर असणार आहे
Maharashtra Bamboo Vikas Nagpur Bharti 2024 Application-अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया :
- ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 04th October 2024).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition). Maharashtra Bamboo Vikas Nagpur Bharti 2024
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Nagpur Maharashtra Bamboo Vikas Bharti 2024 Offline Form
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Maha Bamboo Nagpur Bharti 2024
Frequently Asked Questions- FAQ for Maha Bamboo Nagpur Offline Application Bharti 2024
Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?
Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे
Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??
Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा/ मुलाखती द्वारा होणार आहे
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: कुशल कामगार, बांबू कारागीर, अकुशल कामगार, लेझर मशीन ऑपरेटर, कामगार, स्टोअरकीपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, संरचना विकास, खाते सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, चालक, कार्यालय हेल्पर, सफाई कामगार, वनपाल, वनरक्षक, ड्रायव्हर/ऑपरेटर, प्रकल्प पर्यवेक्षक, ला. सहाय्यक, SFURTI समन्वयक, सुरक्षा रक्षक, मंडळ समन्वयक, CFC समन्वयक, हस्तकला/फर्निचर तज्ञ, सोशल मीडिया मार्केटिंग, उत्पादन विकास, सेल्समन, सेवानिवृत्त वनपाल पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.
Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?
Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.
Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?
Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहात.