लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Ladki Bahin Yojana E-KYC LINK: लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे कारण ई-केवायसी करायची लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे कारण ई-केवायसी प्रक्रिया कधी सुरू होणार ई-केवायसी कशी करायची असे बरेच लाडक्या बहिणी विचारत होत्या तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण ई-केवायसी कशी करायची याबाबत नवीन जीआर आलेला आहे अपडेट आलेला आहे तर त्याबाबत हा जीआर आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana E-KYC LINK

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिला असणार आहे त्यांचे पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा जीआर आलेला आहे. तर महिला व बालविकास विभागांतर्गत हा जीआर आलेला आहे. डीबीटी मार्फत थेट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात.

लाडकी बहीण योजनेचे पात्र महिला असणार आहे त्यांच्या पात्रता आपल्यासाठी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रत्येक भारतीयांना किंवा प्रत्येक अर्जदारांना ई-केवायसी प्रक्रिया करावी लागणार आहे. तर ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी ऑनलाईन पद्धत असणार आहे व त्याबद्दल शासनाने माहितीचा फ्लो चार्ट सुद्धा दिलेला आहे.Ladki Bahin Yojana E-KYC LINK

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

Ladki Bahin Yojana E-KYC Process|लाडकी बहिण योजना e-kyc सविस्तर प्रक्रिया

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत ठरवायच्या जे काही प्रोसेस असणार आहे त्याची सरकारने या शासन निर्णयामध्ये फ्लो चार्ट दिलेला आहे. व यामध्ये लाभार्थ्यांना हे पुढील फॉलो करावे लागणार आहेत:

लाभार्थ्यांना अधिकृत वेबसाईट ला द्यायचे आहे.

त्यानंतर मुखपृष्ठावरील ई-केवायसी बॅनर असणार आहे त्यावर क्लिक करायचा आहे.

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

तिथे केवायसी फॉर्म उघडेल व लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व पडताळणी संकेता कोड म्हणजेच कॅपचे नमूद करायचा व आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शन ओटीपी या बटणावर क्लिक करून घ्यायचा आहे.

ओटीपी आल्यानंतर तिथे आपली केवायसी आधीच पूर्ण झाली आहे का नाही ते तपासली जाईल जर ई-केवायसी आधीच पूर्ण झालेली असेल तर तू मला संदेश प्राप्त होणार आहे की ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे.

जर नसेल झाली तर तुम्हाला आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे का नाही ते तपासला जाईल.

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

जर नाही तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र यादीत आहे असे संदेश येईल.

जर असेल तर लाभार्थ्यांना जे आधार लिंक मोबाईल वर प्राप्त झालेले ओटीपी या स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल व नंतर ई-केवायसी च्या वरती पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतिक कोड म्हणजेच कॅपचे नमूद करावा लागेल.

व सेंड ओटीपी बटनावर क्लिक करावे लागेल नंतर किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईल वर प्राप्त झालेल्या ओटीपी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटन क्लिक करावे लागेल अशा पद्धतीने तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.Ladki Bahin Yojana E-KYC Proces

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
Ladki Bahin Yojana E-KYC LINK

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Leave a Comment